‘SEX’ की ‘LOVE’ कशाला महत्त्व देशील ? अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार तापसी पन्नूनं नकुतंच एका कार्यक्रमात सेक्स आणि प्रेम यावर भाष्य केलं. सोबतच तिनं आपल्या पहिल्या प्रेमाविषयी देखील सांगितलं आहे. जर सेक्स चांगला नसेल परंतु प्रेम चांगलं आहे किंवा प्रेम चांगलं आहे परंतु सेक्स चांगला नाही अशी परिस्थिती असेल तर तू काय निवडशील असा प्रश्न तापसीला विचारण्यात आला होता. यावर तिनं आपलं परखड उत्तर दिलं.

तापसी पन्नू म्हणाले, “माझ्यासाठी सेक्स आणि प्रेम वेगळं नाही. चांगलं प्रेमच चांगला सेक्स देऊ शकतं. तसं नसेल तर माझ्याकडून सेक्स होणार नाही. मग भलेही तुम्ही मला ओल्ड स्कुल म्हणा.”

‘इयत्ता 9 वीत झालं होतं पहिलं प्रेम’
आपल्या पहिल्या प्रेमाबाबत बोलताना तापसी म्हणाली, “जेव्हा मी इयत्ता नववीत होती तेव्हा मला एक मुलगा आवडायचा. आम्ही बोलायचो आणि भेटायचोसुद्धा. परंतु काही दिवसांनंतर त्यानं भेटायला येणं बंद केलं. मला माहिती नाही अचानक त्याला काय झालं.”

‘तेव्हा मी खूप रडले होते’
पुढे तापसी म्हणाली, “त्यानं त्याच्या एका मित्राकडून मला मेसेज दिला की, तो त्याच्या दहावी बोर्ड परीक्षेसाठी स्टडीवर फोकस करत आहे. त्यामुळे आपल्याला हे नातं संपवायला हवं. मला काहीच कळत नव्हतं की काय झालंय. मी कुठे त्याला डिस्टर्ब करत होते. तेव्हा तर मोबाईल फोनही नव्हते. मी त्याला माझ्या घराच्या मागे असणाऱ्या पीसीओवरून कॉल केला. परंतु त्यानं घेतला नाही. तेव्हा मी खूप रडले होते. तेव्हा मी ठरवलं की, आता कोणताच मुलगा मला असं दुखावणार नाही.”

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !