ऑफिसात संबंध ठेवण्याबाबत ‘हे’ शहर देशात ‘टॉप’ वर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सेक्सबद्दल भारतीय काय विचार करतात ? सेक्सबद्दल त्यांच्या वर्तणुकीत काय बदल झाला आहे हे जाणून घेण्यासाठी एक सेक्स सर्व्हे करण्यात आला. 2019 मध्ये झालेल्या या सर्व्हेत लोकांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यांना विचारण्यात आलं होतं की, त्यांनी कधी ऑफिसमध्ये सेक्स केला आहे का ? जाणून घेऊयात की लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या.

दिल्लीतील सर्वाधिक 27.6 टक्के लोकांचं म्हणणं होतं की, त्यांनी ऑफिस परिसरात सेक्स केला आहे. या प्रश्नाचं उत्तर हो असं देणाऱ्या लोकांमध्ये दिल्लीतील लोक सर्वात अग्रभागी होते. यानंतर रांचीचं नाव येतं. रांचीतील 19.5 टक्के लोकांनी या प्रश्नाचं उत्तर हो दिलं आहे.

गुरुग्राम आणि नोएडामध्ये काम करणाऱ्या 100 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, त्यांनी ऑफिसमध्ये कधीच सेक्स केला नाही. तर इंदोरच्या 99 टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं. भुवनेश्वरच्या 99.5 टक्के, चंदीगढच्या 99 टक्के आणि कोलकाताच्या 99.2 टक्के लोकांनी ऑफिसमध्ये सेक्स करण्याबाबत नाही असं उत्तर दिलं.

असेही समोर आले आहे की, अनेक भारतीय ऑफिसमध्ये सेक्स करण्याची इच्छा ठेवतात. लोकांना विचारण्यात आलं की, ते ऑफिसात सेक्स करण्याचा विचार करतात का ? लखनऊमधील 48 टक्के लोकांनी हो असं उत्तर दिलं. चेन्नईमधील 42 टक्के लोकांनीही या प्रश्नाचं हो असं उत्तर दिलं. गुरुग्राममधील 43.7 टक्के लोकदेखील असाच विचार करत होते. ऑफिसात कलीगसोबत सेक्स करणं योग्य आहे का असा प्रश्न विाचरल्यानंतर 44 टक्के लोकांनी गेल्यावर्षी हो असं उत्तर दिलं. तर 56 लोकांनी नाही असं उत्तर दिलं.

मुंबईच्या टाटा इंस्टीट्युट ऑफ सोशल सायन्सच्या अनाघा सरपोतदार यांचंही असं म्हणणं होतं की, ऑफिसात औफचारिकता संपत आहे आणि लोकांमध्ये जवळीकता वाढताना दिसत आहे. त्यांच्या मते इंटरनेटच्या वाढत्या उपयोगामुळे लोक ऑफिसात आपल्या मर्यादा ओलांडत आहेत. ऑफिस प्रायव्हेट स्पेस आणि प्रायव्हेट स्पेस ऑफिस बनताना दिसत आहेत.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

 

Loading...
You might also like