MS धोनीच्या चाहत्यांसाठी खुशखबर ! ‘माही’ मैदानावर परततोय, पण…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी मागील काही काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. मात्र आता तो लवकरच क्रिकेटमध्ये परतणार असून तो खेळाडूच्या नव्हे तर समालोचकाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 38 वर्षीय धोनी वर्ल्डकपनंतर मैदानात दिसलेला नाही.

ग्राउंड में धोनी की वापसी की तैयारी, लेकिन खिलाड़ी नहीं इस रोल में

मात्र आता 22 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यात तो समालोचन करताना दिसून येणार आहे. धोनी या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी आपल्याला पाहुण्या समालोचकाच्या रूपात दिसू शकेल. यासाठी स्टार नेटवर्क प्रयत्न करत असून पहिल्या दोन दिवस सर्व भारतीय कर्णधारांना आमंत्रित करण्यात येणार असून यामध्ये धोनी आणि सौरव गांगुलीचा देखील समावेश असणार आहे.

ग्राउंड में धोनी की वापसी की तैयारी, लेकिन खिलाड़ी नहीं इस रोल में

जर धोनीने हे आमंत्रण स्वीकारले तर आपल्याला तो या डे -नाईट कसोटी सामन्यात समालोचन करताना दिसून येणार आहे. त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी दुपारी 2001 मध्ये ईडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या विजयाचा जल्लोष करणार आहे.

ग्राउंड में धोनी की वापसी की तैयारी, लेकिन खिलाड़ी नहीं इस रोल में

रांची कसोटीमधील विजयानंतर धोनी विराट कोहलीला भेटला होता. त्याचबरोबर नुकतेच प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील धोनीच्या निवृत्तीवर प्रश्न विचारणाऱ्यांना चांगलेच खडसावले होते.

ग्राउंड में धोनी की वापसी की तैयारी, लेकिन खिलाड़ी नहीं इस रोल में

ज्यांना आपल्या बुटाची नाडी बांधता येत नाही ते लोकं धोनीला निवृत्तीविषयी सल्ला देत असल्याचे रवी शास्त्री यांनी म्हटले होते.

ग्राउंड में धोनी की वापसी की तैयारी, लेकिन खिलाड़ी नहीं इस रोल में

Visit : Policenama.com