ऐतिहासिक ! भारतानं सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडला नमवत जिंकला सलग दुसरा मॅच, टीम इंडिया 4-0 नं पुढं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विराट कोहलीने चौकार लगावून लागोपाठ दुसरा सामना सुपर ओव्हरमध्ये 16 धावा करुन खिशात टाकला. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान वेलिंग्टन टी – 20 सामना पुन्हा एकदा टाय झाला होता. त्यानंतर भारताने किवींच्या विरोधात सुपर ओव्हर खेळून सामन्यात विजय मिळवला. टॉस हारुन पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या इंडियाने 20 ओवरमध्ये 8 विकेट गमावून 165 धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडने 20 ओवरमध्ये 7 विकेट गमावून 165 केल्या.

सुपर ओवर –
भारत
भारताने 16 धावा करत सामना जिंकला.
राहूलने – 10 धावा
कोहलीने – 6 धावा

न्यूझीलंड –
न्यूझीलंडने केल्या – 12 धावा.
टिम सेफर्ट – 8 धाव करुन बाद
कोलिन मुनरो – 4 धावा