World Cup 2019 : टीम इंडियाला वरूण धवन, प्रिती झिंटासह ‘या’ कलाकारांकडून प्रोत्साहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वर्ल्ड कप २०१९ ची सेमी फायनल भारत-न्यूझीलंड ची मॅच मॅँनचेस्टरच्या स्टेडिअममध्ये खेळली जात आहे. क्रिकेट पाहण्यासाठी सगळ्या चाहत्यांचा उत्साह दिसत आहे. सोशल मिडियाद्वारे अनेक लोक इंडिया टीमचा उत्साह वाढवत आहे. चाहत्यांबरोबर बॉलिवूडचे preity zintaकलाकार देखील मागे पडले नाही. त्यांनी ही आपल्या अंदाजामध्ये टीम इंडियाला चीयर केले आहे. या कलाकारांच्या लिस्टमध्ये पहिले नाव आहे अभिनेता वरुण धवण. जो आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशामध्ये शूटच्या सेटवरून बाकी कलाकारांसोबत वरुणने एक फोटो पोस्ट केला आहे.

image.png

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री प्रिति झिंटाने देखील टीम इंडियाचा उत्साह पाहून ट्विट केले आहे की, ‘सेमी फायनलसाठी ऑल द बेस्ट. Come on INDIAAAA …’

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री किरण खेरने टीम इंडियाला चीयर केले आहे आणि रोहित शर्माचे कौतुक करत ट्विट केले आहे. की, ‘तुम्ही बेस्ट खेळा. सेमी फायनलसाठी शुभेच्छा. विराट कोहलीला शुभेच्छा. पुर्ण देश तुमच्यासोबत आहे. चक दे टीम इंडिया.’

छोट्या पडद्यावरील आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांचे मन जिंकणारा अभिनेता विवेक दहियानेसुद्धा टीम इंडियाला सेमी फायनलसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने सोशल मिडियावर लिहले की, ‘बेस्ट ऑफ लक टीम इंडिया’ विवेक दहियाची तब्बेत ठिक नसल्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये आहे.

image.png

या व्यतिरिक्त अभिनेता ऋतिक रोशनने सुद्धा सोशल मिडियावर टीम इंडियाचा उत्साह वाढविला आहे. त्याने आपला सेल्फी फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहले की, ‘टीम इंडियासाठी मोठा दिवस आहे. मी या अॅक्शनची वाट पाहू शकत नाही.’ ऋतिक रोशन सध्या आपला आगामी चित्रपट ‘सुपर ३०’ मुळे खूप चर्चेत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

स्किनच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी त्वरित परिणाम देणारी ‘कॉफी’

‘डिमेन्शिया’ रुग्णांची काळजी कशी घ्यावी

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

सावधान ! सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे होतात ‘हे’ आजार

जाणून घ्या : ‘कडुलिंबाच्या’ पाण्याने अंघोळ करण्याचे अनेक फायदे

 

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like