Indian Army Officer 2021 | भारतीय सैन्य दलात नोकरीची सुवर्णसंधी ! अधिकारी पदासाठी भरती सुरु; आजच करा अर्ज

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारतीय सैन्य दलात नोकरी (Indian Army Officer 2021) करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे. भारतीय लष्कराने अधिकारी पदांच्या भरतीसाठी पात्र (Indian Army Officer 2021) असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. याबाबत विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आले आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 19 जुलै 2021 पासून सुरू करण्यात आली आहे. हा अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पद :
भारतीय सैन्य अधिकारी –

शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्‍यक आहे.

वयाची अट :
18 ते 42 वर्षे, अन्य श्रेणीतील उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयाची सवलत देण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया :
– लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

– केवळ लेखी परीक्षेत यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

– त्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी देखील केली जाईल.

– ‘लेखी परीक्षा दोन सत्रात घेण्यात येईल. उमेदवारांना प्रत्येक पेपरसाठी 2 तास दिले जातील.

– यात उमेदवारांना वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातील.

– लेखी चाचणी पास होण्यासाठी उमेदवारांना सर्व विभागात किमान 40 टक्के गुण मिळवणे आवश्‍यक आहे.

अर्ज करण्याची अखेरची तारीख : 19 ऑगस्ट 2021

लेखी परीक्षा : 26 सप्टेंबर 2021

शुल्क : 200 रुपये

अधिकृत वेबसाईट :-  jointerritorialarmy.gov.in

Web Title :- Indian Army Officer 2021 | recruitment of officers in indian army news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी

Beed Suicide | कोल्हापूर येथून बीड जिल्हयात आलेल्या प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रचंड खळबळ

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा करणार होता ‘या’ अभिनेत्रींचे Live स्ट्रीमिंग; WhatsApp Chat मधून धक्कादायक खुलासे