12 वी पास उमेदवारांसाठी भारतीय सैन्य दलात नोकरीची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय सैन्याने 12 वी तांत्रिक प्रवेश योजना (TES) 43 अभ्यासक्रमांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. यासाठी अंतिम तारीख 13 नोव्हेंबर, 2019 आहे.

पोस्टचा तपशील:

पोस्टचे नाव:
12 वी तांत्रिक प्रवेश योजना (TES) 43 कोर्स

पोस्ट संख्या:
90

शैक्षणिक पात्रता: 12 वी

महत्त्वाच्या तारखा:
अर्ज भरण्यासाठी प्रारंभ तारीख: 15 ऑक्टोबर, 2019
अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीखः 13 नोव्हेंबर, 2019

वय मर्यादा:
भारतीय सैन्याच्या नियमांनुसार उमेदवारांची वयोमर्यादा निश्चित केली गेली आहे.

अर्ज प्रक्रिया:
इच्छुक उमेदवार संयुक्त भारतीय सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळावर 13 नोव्हेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, एसएसबी मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी यावर आधारित असेल.

अधिकृत वेबसाइटसाठी http://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx येथे क्लिक करा.

अधिकृत सूचना वाचण्यासाठी http://www.joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/NotificationPDF/TES_43.pdf येथे क्लिक करा.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like