10 पास उमेदवारांना बँकेत नोकरीची उत्तम संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन बँकने सुरक्षा गार्डसह शिपाई या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. इंडियन बँकेत या पदांसाठी एकूण 115 रिक्त जागा आहेत. या पदांसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 नोव्हेंबर आहे. यामुळे इच्छूक उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत आपला अर्ज ऑनलाइन भरावा.

पदांची संख्या
सुरक्षा गार्ड आणि शिपाई – 115

वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष आणि अधिक वय 26 वर्ष निर्धारित आहे.

महत्वपूर्ण तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रारंभाची तारीख – 4 ऑक्टोबर 2019

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 8 नोव्हेंबर 2019

शैक्षणिक योग्यता
या पदासाठी अर्ज करणाऱ्यांनी 10 पास असणे आवश्यक आहे. त्यामुळे या पदासाठी अर्ज करणाऱ्या 10 पास उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.

अर्ज प्रक्रिया
इच्छूक उमेदवार www.indianbank.in या वेबसाइटच्या माध्यमातून 8 नोव्हेंबर 2019 पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात. रात्री 11.59 मिनिटांनी अर्ज करण्याची वेळ आहे.

निवड प्रक्रिया
उमेदवाराची निवड ऑब्जेक्टिव टाइप ऑनलाइन टेस्ट, स्थानिक भाषेची परिक्षा, फिजिकल फिटनेस या आधारे करण्यात येईल.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके