Live ‘शो’ दरम्याम कॉमेडियनचा मृत्यू, प्रेक्षक ‘परफॉर्मंन्स’ समजून वाजवू लागले टाळ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय मूळ स्टँडअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर परफॉर्मंन्स करताना दुबईमध्ये मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनूसार हॉलमध्ये मंजूनाथ परफॉर्मंन्स करत होता तेव्हा हाय लेवल एंग्जाइटीमुळे त्याचा मृत्यू झाला.

शो के दौरान कॉमेड‍ियन की मौत, लोग परफॉर्मेंस समझ बजाते रहे ताल‍ियां

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनूसार, ३६ वर्षाचे मंजूनाथ नायडू हा शुक्रवारी दुबईमधील हॉटेल अल बरशा स्टेजवर परफॉर्मंन्स करण्यासाठी पोहचला होता. तो दोन तासाच्या परफॉर्मंन्समध्ये शेवटच्या मिनिटापर्यंत पोहचला होता. शो संपण्याच्यावेळी त्याला कार्डिक अरेस्ट आला. तो सीटवर बसला होता त्यानंतर थोड्याच वेळात तो जमिनीवर पडला.

शो के दौरान कॉमेड‍ियन की मौत, लोग परफॉर्मेंस समझ बजाते रहे ताल‍ियां

कॉमेडियन मंजूनाथ शोमध्ये खाली पडण्याच्या दरम्यान प्रेक्षक जोर-जोरात हसू लागले. प्रेक्षकांना वाटले हा त्याच्या परफॉर्मंन्सचा एक भाग आहे पण जेव्हा त्याने काहीवेळानंतर कोणतीच हालचाल केली नाही तेव्हा सगळयांना कळाले की, त्याचा मृत्यू झाला. मंजूनाथच्या जाण्याने त्यांचा जवळचा मित्र, प्रेक्षक आणि त्यांचे चाहते सगळे खूप दुःखी आहे. यांचे म्हणणे आहे की, अचानक जवळचा व्यक्ती अशाप्रकारे आमच्यामधून जाणे हे खूप त्रासदायक आहे.

शो के दौरान कॉमेड‍ियन की मौत, लोग परफॉर्मेंस समझ बजाते रहे ताल‍ियां

मंजूनाथचे जवळचे मिरादादने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ‘शेवटच्या क्षणी मंजूनाथ एक कहाणी सांगत होता ही कहाणी त्याचे पिता आणि परिवारासोबत जोडलेली होती. प्रत्येकजण खुश होता तेव्हाच स्टोरीमध्ये मंजूनाथने एंग्जाइटीबद्दल सांगितले. यानंतर थोड्याचवेळात तो स्टेजवरून खाली पडला. प्रत्येकजण स्टेजकडे धावले. त्यांने आमच्या हातामध्ये शेवटचा श्वास घेतला. त्याला मेड‍िकल ट्रीटमेंट २० मिनिटाच्या आत मिळाले होते पण आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. त्याने आपल्या परफॉर्मंन्सने सगळ्यांना मारून टाकले आणि त्याच्या परफॉर्मंन्सने त्यालाच मारुन टाकले.’

शो के दौरान कॉमेड‍ियन की मौत, लोग परफॉर्मेंस समझ बजाते रहे ताल‍ियां

मंजूनाथ नायडू याचा जन्म अबु धाबीमध्ये झाला होता. यानंतर तो दुबईमध्ये शिफ्ट झाला. काही वर्षांमध्ये त्याच्या कॉमेडीचा जादू अशा चालला की, तो दुबईचा प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियनमधले एक बनला. त्याचे चाहते त्याच्या आठवणीत सोशल मिडियावर अनेक प्रतिक्रिया देत आहे.

शो के दौरान कॉमेड‍ियन की मौत, लोग परफॉर्मेंस समझ बजाते रहे ताल‍ियां

आरोग्यविषय वृत्त –