बॉलिवूडच्या अभिनेत्रींपेक्षाही ‘BOLD’ दिसणारी ‘ही’ फॅशन डिझायनर ‘एका’ भारतीय क्रिकेटरची मुलगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी क्रिकेटर आणि नेता नवज्योत सिंह सिद्धू यांची मुलगी राबिया सिद्धू गेल्या अनेक दिवसांपासून सोशलवर चर्चेत येताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे राबियाचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो. राबियाचा ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजातील लुक पाहून तुम्हीही तिचे फॅन व्हाल. आपल्या लुकने आणि अदांनी राबिया बॉलिवूडमधील अनेक हिरोईन्सला टक्कर देत आहे. तिला पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल की ही कोणीतरी बॉलिवूड स्टार असावी.

View this post on Instagram

Peek A Boo ✖️

A post shared by Rabia Sidhu (@rabiasidhu) on

राबिया सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपले एक से बढकर एक फोटो ती चाहत्यांसाठी शेअर करत असते. असेच राबियाचे काही फोटो समोर आले जे प्रचंड व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

Breezy

A post shared by Rabia Sidhu (@rabiasidhu) on

राबियाच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, राबियाने दिल्ली, पटियाला, सिंगापूर आणि लंडनमधून शिक्षण घेतलं आहे. राबियाला पार्टी आणि फॅशनची खूपच आवड आहे. तिला फॅशन डिझायनिंगचा कोर्स करून फेमस फॅशन डिझायनर बनायचे आहे. तिच्या फोटोंवरून तुम्ही तिच्या फॅशन सेन्सचा अंदाज सहज लावू शकता.

View this post on Instagram

#dogmom 🐾#lovebug👻🐰#nofilter

A post shared by Rabia Sidhu (@rabiasidhu) on

View this post on Instagram

#⚔️💀⚔️

A post shared by Rabia Sidhu (@rabiasidhu) on

View this post on Instagram

#London

A post shared by Rabia Sidhu (@rabiasidhu) on

View this post on Instagram

#loveyouthemostdaddy

A post shared by Rabia Sidhu (@rabiasidhu) on

View this post on Instagram

#⚔️💀⚔️

A post shared by Rabia Sidhu (@rabiasidhu) on

View this post on Instagram

#flybybirdy🎀🍧🍥 #hushush🌷🌸🍡

A post shared by Rabia Sidhu (@rabiasidhu) on

Visit : policenama.com

You might also like