ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं चक्क केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् ! (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रिअॅलिटी शो इंडियन आयडॉलचा 11 सीझन लवकरच सुरु होणार आहे. सध्या यातील एका एपिसोडदरम्यान घडलेला एक किस्सा समोर आला आहे. यातील ऑडिशनला आलेल्या एका स्पर्धकाने नेहा कक्करला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/tv/B3rAS-pFdcc/?utm_source=ig_embed

व्हिडीओत दिसत आहे की, एकामागे एक स्पर्धक येत आहेत आणि ऑडिशन देत आहेत. यातील एक स्पर्धक नेहासाठी खूप सारे गिफ्ट घेऊन येतो. तो सर्व गिफ्ट नेहाला देतो. नेहा खुश होऊन त्याला मिठी मारते. यावेळी तो नेहाला गालावर किस करतो. नेहा चकित होते आणि लगेचच बाजूला सरकते. बाकी परिक्षकही हे पाहून हैराण होतात.

यातील एका स्पर्धकाचं गाणं ऐकून तर नेहाला रडूही कोसळतं. जज विशाल दललानीही म्हणतो की, तुझ्या गाण्यामुळे मला माझ्या गाण्याचा अर्थ कळला. इंडियन आयडॉलचा 11 वा सीजन नेहा कक्कर, विशाल ददलानी आणि अनु मलिक जज करत आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी