Indian Navy SSC Recruitment-2021 । भारतीय नौदलात BE/BTech उमेदवारांसाठी नोकरीची संधी, पगार एक लाख; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian Navy SSC Recruitment- 2021 । भारतीय नौदल विभागात (Indian Navy) इच्छुक उमेदवारांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय नौदल विभागाने (Indian Navy) SSC (IT Officer) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. इंडियन नेव्हीने अगोदरच म्हणजे जूनमध्ये याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. मात्र, आजपासून या पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. (Indian Navy SSC Recruitment-2021)

पदे – (Post)

भारतीय नौदलाने SSC अधिकारी वर्गातील एकूण 50 पदांसाठी अर्ज करण्यासाठी ब्रँच अथवा कॅडरनुसार पदांचे विभाजन केलेत.

1. SSC जनरल सर्व्हिस (GS/X) – 47
2. हायड्रो कॅडर – 3 (Hydro cadre)

शैक्षणिक पात्रता –

BE/BTech परीक्षेत कुठल्याही विषयात किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक.

वयाची अट –

उमेदवाराचा जन्म हा 2 जानेवारी 1997 नंतर आणि 1 जुलै 2002 पूर्वी झालेला असणे आवश्यक.

वेतन –

लेव्हल -10 ‘नुसार 56,100 रुपये ते 1 लाख 10 हजार 700 पर्यंत.

अर्ज प्रक्रियेच्या तारखा –

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – 12 जून 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जून 2021, मात्र, आजपासून या पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात झालीय.

अर्ज दाखल करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.

नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा – http://www.davp.nic.in/WriteReadData/ADS/eng_10701_4_2122b.pdf

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा – https://www.joinindiannavy.gov.in/en/account/account/state

Web Title : Indian Navy SSC Recruitment-2021 । golden opportunity be btech candidates link apply navy opened salary lakhs

हे देखील वाचा

Woman Care | ‘हे’ ६ पौष्टिक घटक महिलांना अनेक आजारांपासून रक्षण देतात, जाणून घ्या

Menopause | रजोनिवृत्तीत (मेनोपॉज) काय खावे आणि काय टाळावे ‘हे’ जाणून घ्या

Cesarean Delivery | ‘सिझेरियन’नंतर महिलांचा आहार कोणता असावा? जाणून घ्या काय खावे आणि काय नाही