भारतीय रेल्वेत 10 वी पास उमेदवारांना नोकरीची ‘सुवर्ण’संधी, 63200 रूपयांपर्यंत पगार, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेने एक लाखाहून अधिक पदांसाठी अधिसूचना जारी केल्या असून या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 7 जानेवारीपासून सुरू होणार आहे. पश्चिम रेल्वेमध्ये क्रीडापटूंच्या अनेक पदांवर जागा हे. अर्ज कसा करावा हे जाणून घ्या.

पोस्ट :
वेस्टर्न रेल्वे लेव्हल 2 (Gr. C) २ आणि लेव्हल १ (Erstwhile Gr. D) १२ पदांवर जागा निघाल्या आहेत.

पात्रता :
लेव्हल २ (Gr. C): अर्ज करण्यासाठी कोणत्याही उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून १२ वी पास केलेली असावी.
लेव्हल १ (Erstwhile Gr. D): उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून दहावी पास व आयटीआय प्रमाणपत्र घेतलेले असावे.

महत्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची तारीख – ७ जानेवारी २०२०
अर्ज करण्याची अंतिम तारीख – ६ फेब्रुवारी २०२०

सॅलरी :
लेव्हल २ (Gr. C) – १९,९०० ते ६३,२०० हजार रुपये.
लेव्हल १ (Erstwhile Gr. D) – १८,००० ते ५६,९०० रुपये.

वयोमर्यादा :
लेव्हल २ (Gr. C): किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल वय मर्यादा ३० वर्षे आहे.
लेवल १ (Erstwhile Gr. D): किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल वय मर्यादा ३३ वर्षे आहे.

अर्ज कसा करावा : 
या पदासाठी अर्ज करू इच्छित उमेदवार अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन अर्ज करू शकतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like