Indian Railways | खूशखबर ! मोदी सरकारकडून रेल्वे कर्मचाऱ्यांना ‘गिफ्ट’; तब्बल ‘एवढ्या’ दिवसांचा दिवाळी बोनस मिळणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Indian Railways | मोदी सरकारने (Modi government) आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत एक मोठा निर्णय घेतला आहे. या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेकडून (Indian Railways) सुमारे 11 लाख 56 हजार ‘नॉन – गॅझेटेड’ रेल्वे कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या माध्यमातून रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस (Bonus) दिला जाणार आहे. रेल्वेकडून कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर देण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने 2021-22 साठी राजपत्रित अधिकारी वगळून रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या (railway employees) पगाराएवढा उत्पादकतेवर आधारित बोनस मंजूर केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून रेल्वेच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली गेली आहे. या बोनसची रक्कम दसरा सणापूर्वी त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे येत्या सन कालावधीत कर्मचा-यांना फायदा होणार आहे. (Indian Railways)

Web Title :-  Indian Railways | 78 day bonus announced railway employees 11 lakh 56 thousand people will benefit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ST Driver Suicide | एसटी चालकाची बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या, परिसरात खळबळ

Maha Vikas Aghadi | लखीमपूर खेरी प्रकरणावरुन महाविकास आघाडीकडून 11 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

Vehicle Scrappage Policy | जुन्या वाहनांच्या रजिस्ट्रेशनचं नुतनीकरण करणं होणार महाग, द्यावे लागणार 8 पट जास्तीचे पैसे, जाणून घ्या

Digital Media | मंत्री राजेश टोपे आणि अमित देशमुख यांच्याकडून डिजिटल मीडियाचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही (VIDEO)