Indian Railways News | RAC सीट मिळाल्यानंतर प्रवास न केल्यास तिकिटाचे पैसे IRCTC परत करते का?, जाणून घ्या रेल्वेचे नियम

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Indian Railways News | अनेकदा असे होते की, तुम्ही कुठेतरी जाण्यासाठी ट्रेनचे तिकिट बुक करता आणि रेल्वे काही कारणामुळे (Indian Railways News) तुमच्या प्रवासाच्या तारखेची ती ट्रेन रद्द करते. जर रेल्वेने कोणतीही ट्रेन रद्द केली आणि तुम्ही प्रवास करू शकला नाहीत तर तुमच्या तिकाटाचे पैसे तुम्हाला परत केले जातात.

या कारणामुळे RAC तिकिटावर प्रवास करत नाहीत लोक

अशा प्रकारे ट्रेन रद्द करण्यात आल्यानंतर प्रवाशांना केवळ प्रवासभाड्याचे पैसे परत दिले जातात मात्र तिकिट बुक करताना अनेक प्रकारचे शुल्क घेतले जाते, जे पैसे परत केले जात नाही. यामुळे अनेक लोक RAC सीटवर प्रवास करणे पसंत करत नाहीत. कारण यामुध्ये दोन प्रवाशांना एक सीट मिळते. त्यांना झोपता येत नाही.

RAC तिकिटावर प्रवास तुम्ही रद्द केला तर प्रवासभाडे परत मिळते का

चार्ट तयार झाल्यानंतर RAC सीट मिळाल्यानंतर प्रवास रद्द केल्यास रेल्वे तिकिटाचे पैसे परत देत नाही. जर तिकिटाचे रिफंड हवे असेल तर ठरलेल्या वेळेत तिकिट कॅन्सल करावे लागेल.

Web Title :  Indian Railways News | if-a-passenger-not-travelled-due-to-ticket-in-after-chart-preparation-does-irctc-refund-the-ticket-money
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Latur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार

Pune Crime | पुण्याच्या मांजरी खुर्दमध्ये तरूणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून, प्रचंड खळबळ

Anti Corruption Pune | 1,10,000 ची लाचघेणारा हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात; पुणे ग्रामीण पोलिस दलात प्रचंड खळबळ

PMRDA | 23 गावांसह संपूर्ण हद्दीच्या विकास आराखड्यावर पीएमारडीए ने मागविल्या हरकती सूचना

Vedika Shinde | 16 कोटींचे इंजेक्शन दिलेल्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या वेदिका शिंदेचा मृत्यु