Indian Railways | रेल्वेने केला विक्रम, जूनमध्ये 112.65 मिलियन टन मालाची केली वाहतूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना काळात आव्हाने असूनही भारतीय रेल्वे (Indian Railways) ने एक नवीन विक्रम केला आहे. रेल्वेने मागील 10 महिन्यात (सप्टेंबर 2020 ते जून 2021) मध्ये आतापर्यंत सर्वात जास्त माल वाहतुकीचा विक्रम केला आहे. रेल्वेने जून 2021 मध्ये 112.65 मिलियन टन मालाची वाहतूक केली, जी जून 2019 (101.31 मिलियन टन) च्या तुलनेत 11.19 टक्के जास्त आहे. जून 2020 (93.59 मिलियन टन) च्या तुलनेत जून 2021 मध्ये वाहतूक 20.37 टक्के जास्त होती.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

रेल्वेकडून जारी वक्तव्यात म्हटले आहे की, जून 2021 च्या दरम्यान वाहतूक केलेल्या महत्वाच्या वस्तूंमध्ये 50.03 मिलियन टन कोळसा,
14.53 मिलियन टन लोखंड-धातू, 5.53 मिलियन टन कच्चे लोखंड आणि तयार स्टील,
5.53 मिलियन टन खाद्य, 4.71 मिलियन टन खत, 3.66 मिलियन टन खनिज तेलाचा समावेश आहे.

Pune Crime News | वानवडीत भाजी विक्रेत्याला खंडणीची मागणी अन् टेम्पोची तोडफोड, पोलिसांकडून एकाला अटक

जूनमध्ये 11,186 कोटी रुपयांची कमाई
6.59 मिलियन टन सिमेंट आणि 4.28 मिलियन टन स्लॅगचा समावेश आहे.
जून 2021 मध्ये भारतीय रेल्वेने माल वाहतुकीतून 11,186.81 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले जे जून जून 2020 च्या तुलनेत 26.7 टक्के जास्त (8,829.68 कोटी रुपये)
आणि जून 2019 च्या तुलनेत 4.48 टक्केपेक्षा जास्त (10,707.53 कोटी रुपये) आहे.

Web Title : indian railways record highest ever loading for 10 consecutive respective months from september 2020 to june 2021

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

हे देखील वाचा

7th Pay Commission । केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी ! बँक अकाऊंटमध्ये जमा होणार 2,18,000 रूपये; जाणून घ्या कसे

New Liquor Licence | मुंबईसह राज्याच्या मद्य नियमावलीत सुधारणा होण्याची शक्यता

Builder Avinash Bhosale | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या मुलाची ईडीकडून चौकशी