‘स्मार्ट’फोनवर PORN पाहणाऱ्यांमध्ये भारतीय नं. 1 वर, 89% प्रमाण : अहवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीयांमध्ये पॉर्न पाहण्याचं व्यसन दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जसजशी स्मार्टफोनची संख्या वाढत आहे तसतशी लोकांमध्ये पॉर्न पाहण्याची इच्छाही वाढताना दिसत आहे. गेल्या 2 वर्षात भारतात मोबाईल आणि स्मार्टफोन्सवर पॉर्न पाहणाऱ्यांमध्ये 3 टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसत आहे. अ‍ॅडल्ट एंटरटेनमेंट वेबसाईट पॉर्नहबनं इयर इन रिव्ह्यु रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. भारतातील पॉर्न पाहणाऱ्यांची ही वाढती संख्या अमेरिकेतल्या लोकांपेक्षाही जास्त आहे.

2017 पासून तर 2019 मध्ये 3 टक्क्यांची वाढ
पॉर्नहबच्या रिपोर्टनुसार, 2017 साली भारतात मोबाईल आणि स्मार्टफोन्सवर 86 टक्के लोक पॉर्न पहात होते. परंतु 2019 मध्ये ही संख्या 89 टक्के झाली. म्हणजेच 2 वर्षात 3 टक्क्यांची वाढ झाली. धक्कादायक बाब अशी की, सरकारनं 300 हून अधिक पॉर्न साईट बंद केलेल्या असतानाही ही संख्या वाढली आहे.

भारतानंतर अमेरिकेचा नंबर
मोबाईल आणि स्मार्टफोनवर पॉर्न पाहणाऱ्यांमध्ये भारतानंतर सर्वात ताकदवान देश अमेरिकेचा दुसरा नंबर लागतो. येथे 81 टक्के लोक पॉर्न पाहतात. यानंतर 79 टक्क्यांच्या पॉर्न पाहणाऱ्यांच्या लोकसंख्येसह ब्राझील तिसऱ्या नंबरवर आहे. चौथ्या नंबरवर युरोपीय देश आहेत. इथे 74 टक्के लोक पॉर्न पाहतात. यानंतर जपान पाचव्या नंबरवर आहे. इथे 70 टक्के लोक पॉर्न पाहतात.

पॉर्नहबच्या रिपोर्टनुसार, लोकांना मोबाईल आणि स्मार्टफोनवर प्रायव्हसी मिळते. त्यामुळे डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर पॉर्न पाहण्याचं लोक टाळतात. 2019 मध्ये जगभरातून मोबाईलवर पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या 77 टक्के झाली आहे. 2018 मध्ये ही 67 टक्के होती.

आयफोनवाले पॉर्न पाहण्यात पुढे
पॉर्नहबच्या रिपोर्टनुसार, अँड्रॉईडपेक्षा iOSवर पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पॉर्नहबला भेट देणाऱ्यांनी iOSचा वापर जास्त केला आहे. iOS वापरणाऱ्यांनी 52.8 टक्के एवढ्या वेळा पॉर्नहब पाहिली आहे. तर अँड्रॉईड वापरणाऱ्यांमध्ये हे प्रमाण 46.6 टक्के राहिलं आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like