रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम – दिवसभर काम केल्यानंतर रात्री बेडवर पडल्या पडल्या कुणालाही लागलीच झोप येत नाही. प्रत्येकजण काही ना काही विचार करूनच झोपी जातो. पुरूष, महिला सर्वचजण अशापद्धतीने काही ना काही विचार जरूर करतात. हे विचार विविध प्रकारचे असू शकतात. त्यातही रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करत असतील हा उत्सुकतेचा प्रश्न आहे. याबाबत संशोधक काय सांगातात ते आपण जाणून घेणार आहोत.

घर आणि ऑफिसमध्ये दिवसभर काम केल्यानंतर महिला थकलेल्या असतात. झोपायच्या वेळी त्या दिवसभर झालेल्या गोष्टींचा विचार करतात. दिवसभर आपण काय केले, किंवा भविष्यातील काल्पनिक विश्वात त्या रमतात आणि झोपी जातात. महिला रात्री झोपण्याआधी ज्या पाच प्रमुख गोष्टींचा विचार करतात त्या कोणत्या हे जाणून घेऊयात.

रात्री बिछाण्यावर पडल्यानंतर महिला आपल्यापेक्षा जास्त सुंदर दिसणाऱ्या महिलेचा विचार करू शकतात. तसेच उद्या कोणता ड्रेस घालणार आहोत. कोणी आपले कौतुक कुणी करेल की नाही. या विश्वात त्या रमू शकतात. करिअर, पगार, भविष्याचं नियोजनाचा याचाही त्या विचार करतात. जोडीदाराचे विचार, त्याच्या बरोबर दिवसभर केलेल्या गप्पा, भांडणाचा विचार महिला बिछाण्यावर पडल्यानंतर करतात. आपली स्टाईल कशा प्रकारे बदलता येईल, असाही विचार त्या करू शकतात.

आरोग्य विषयक वृत्त –

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

You might also like