Ingredients For Oily Sensitive Skin | ऑयली आणि संवेदनशील स्किन ! तुमच्या केयर प्रोडक्टमध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश आवश्यक

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Ingredients For Oily Sensitive Skin | औद्योगिक क्षेत्रामध्ये आता खूप प्रगती होत आहे. परंतू याचबरोबर प्रदुषणाचं (Pollution) प्रमाणही वाढत चाललं आहे. या वाढत्या प्रदुषणाचा परिणाम मानवी शरिरावर (Human Body) होत आहे. तसेच प्रदुषणाचा परिणाम आपल्या सगळ्यांच्या स्किनवरही (Skin) होत आहे. काही लोकांची स्किन कोरडी (Dry Skin) असते, तर काही लोकांची ऑयली (Oily Skin). आजकाल सगळ्यांनाच वाटत असते की, आपण सुंदर दिसावं (Ingredients For Oily Sensitive Skin).

 

त्यासाठी कित्येक मुलं आणि मूली वेगवेगळे कॉस्मेटिक्सचे प्रोडक्ट (Cosmetics Products) वापरत असतात. परंतू हे प्रोडक्ट खरेदी करत असताना आपण काही गोष्टी तपासून घेणं गरजेचं असतं. म्हणजेच तुमच्या केअर प्रोडक्टमध्ये (Care Products) काही पदार्थांचा समावेश असणं आवश्यक आहे. तर आज आम्ही तुम्हाला याच पदार्थांविषयी माहिती देणार आहोत (Ingredients For Oily Sensitive Skin).

 

1. ऐलोवेरा (Aloe vera)
जर तुमची त्वचा ऑयली आणि सेंसिटिव असेल, तर तुम्ही असे स्किन केअर प्रोडक्ट निवडा ज्यामध्ये ऐलोवेरा असेल. कारण ऐलोवेरा आपल्या एक्सट्रा ऑयलला बॅल्नस करण्याचं कामं करतं. तसेच पिंपल्स, टॅनिंग (Pimples, Tanning) अशा अनेक समस्यांवर ऐलोवेरा उपायकारक आहे.

 

2. ग्रीन टी (Green Tea)
ग्रीन टीमध्ये एन्टी-ऑक्सीडेंट्स (Anti-oxidants) असते. तसेच आपल्या स्किनचं मॉइश्चर (Moisture) जास्त वेळ टिकण्यासाठी आणि सेंसिटिव स्किन जळणे, पुरळ येणे इत्यादी समस्यांसाठी ग्रीन टीचा वापर करणे गरजेचं आहे. त्यामुळे खरेदी करत असलेल्या प्रोडक्टमध्ये ग्रीन टी आहे की नाही ते अवश्य पाहा.

 

3. बिना वासाचे प्रोडक्ट निवडा (Choose Fragrance-Free Products)
पूर्वी आपण एखाद प्रोडक्ट त्याच्या वासावरून खरेदी करायचो. मात्र तुमची स्किन सेंसिटिव असेल तर तुमच्या त्वचेला जळजळच्या समस्येला सामोर जाव लागू शकते. त्यामुळे कोणतही प्रोडक्ट विकत घेताना ते प्रोडक्ट बिना वासाचं असेल याची खात्री करा.

4. ह्यालूरोनिक ऍसिड (Hyaluronic Acid)
ह्यालूरोनिक ऍसिड आपल्या त्वचेमध्ये मॉइश्चर बनवून ठेवण्याचे काम करते. हे ऍसिड आपले केस आणि स्किनमध्ये आढळून येते.
तसेच या ऍसिडमुळे आपल्या स्किनवर येणाऱ्या रैशेजच्या (Rashes) समस्येपासून बचाव करते.
त्यामुळे स्किन केअर प्रोडक्टमध्ये हे ऍसिड असणे गरजेचं आहे.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Ingredients For Oily Sensitive Skin | skin ingredients for oily sensitive skin

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abhishek Bachchan News | आईच्या एका अटीमुळं अपूर्ण राहिलं अभिषेक बच्चनचं पहिलं प्रेम, जाणून घ्या काय होती ‘ती’ अट

 

Sunny Deol Affair News | ‘या’ प्रसिद्ध सुपरस्टारच्या पत्नीसोबत होतं सनी देओलचं अफेअर

 

Causes And Prevention Of Snoring | घोरण्याच्या समस्येने त्रस्त आहात का?, ‘या’ सोप्या उपायांनी होईल घोरणे कमी