‘घायाळ’ अवस्थेत मिळाला ‘गोल्डन कोब्रा’ ; डॉक्टरांनी केले ‘ऑपरेशन’ आणि…

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – भुवनेश्वरच्या पुरीमध्ये डॉक्टरांच्या एका टीमने घायाळ अवस्थेत सापडलेल्या खतरनाक गोल्डन कोब्राच्या शरीरातून ऑपरेशन करून लोखंडी सळई बाहेर काढली आहे. सध्या हा गोल्डन कोब्रा डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे.

घायल हालत में मिला गोल्डन कोबरा, डॉक्टरों ने शरीर से निकाला सरिया

पुरीमधील देलांगमधून या गोल्डन कोब्राची हेल्पलाईन टीमद्वारा रेस्क्यु करण्यात आली. सोनेरी रंगाच्या या कोब्राच्या शरीरात सळई घुसलेली होती यामुळे तो पूर्णपणे घायाळ झाला होता. या कोब्राला भुवनेश्वर कॉलेज ऑफ वेटनरी सायंस अँड अ‍ॅनिमल हसबँड्री मध्ये उपचारासाठी आणण्यात आले. यानंतर कॉलेज ऑफ वेटनरी सायंस अँड अ‍ॅनिमल हसबँड्री मध्ये डॉक्टरांच्या टीमने कोब्राचे ऑपरेशन केले आणि त्याच्या शरीरात घुसलेली सळई बाहेर काढली. डॉक्टरांची टीम आताही कोब्रावर नजर ठेवून आहे.

घायल हालत में मिला गोल्डन कोबरा, डॉक्टरों ने शरीर से निकाला सरिया

भुवनेश्वरच्या पशू चिकित्सा विज्ञान आणि पशुपालन महाविद्यालयाच्या डॉ. नाथ यांनी सांगितलं की, “आम्ही तपासणी करण्यासाठी रेडिओग्राफी केली. यानंतर समजलं की, कोब्राच्या फु्प्फुस आणि आतड्यांना इजा झाली आहे. त्यामुळे त्याला श्वास घ्यायाल त्रास होत आहे.”

घायल हालत में मिला गोल्डन कोबरा, डॉक्टरों ने शरीर से निकाला सरिया

पुढे ते म्हणाले की, “या कोब्राला लकवा मारला आहे. शरीरातून सळई बाहेर काढण्यात आली आहे. पुढील 24 तासांसाठी त्याला निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.” या गोल्डन कोब्राचे अनेक फोटो समोर आले आहे. सध्या या कोब्राचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

घायल हालत में मिला गोल्डन कोबरा, डॉक्टरों ने शरीर से निकाला सरिया

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’