अबब ! ‘इन्स्टाग्राम किंग’नं एका रात्रीत ‘टॉपलेस’ मुलींवर उधळले ४ कोटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – इंटरनेट सेलिब्रिटी आणि इन्स्टाग्राम किंगच्या नावाने प्रसिद्ध असणारा अमेरिकाचा डॅन बिल्जेरियनने लंडनमध्ये लॅविश पार्टीचे आयोजन केले होते. डॅनने या पार्टीसाठी पुर्ण हॉटेल रेंटने घेतले होते. टॉपलेस मुलींसोबत पार्टीमध्ये डॅन यांनी करोडो रुपये खर्च केले होते.

११ जुलैला रात्री डॅन यांनी या लॅविश पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये लोकांसाठी त्यांनी अनलिमिटेड शॅम्पेनची व्यवस्था केली होती. डॅनने स्वतः लोकांसाठी खाण्या-पिण्याची व्यवस्था केली होती.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, डॅनने एका रात्रीच्या पार्टीमध्ये ४.३ कोटी रुपये खर्च केले होते. ते त्यांच्या नवीन ब्रॅंडच्या प्रमोशनसाठी इंग्लडला गेले होते. डॅन ७०० कोटींचा मालक आहे. फॅमिली ट्रस्ट आणि पोकर गेममध्ये त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळते. गेममध्ये अनेकदा ते मोठी रक्कम हारतात.

पार्टीच्या दरम्यान मुलींबद्दल बोलायचे म्हणले तर, पार्टीमध्ये त्यांच्याजवळ बसलेल्या सगळ्या मुली या पार्टीचा पुरेपुर आनंद घेतात. पार्टीमध्ये सहभागी असणारी २२ वर्षाची एक मॉडेल टेलर जेडे नोवोआने सांगितले की, ती सोशल मिडियाला जोडली आहे. याचे फोटो ती ही इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. डॅनचे इन्स्टाग्रामवर २ कोटी ७४ लाख फॉलोअर्स आहेत.

डॅन जास्त मुलींसोबत पार्टी करताना दिसून येतात. अनेकदा त्यांच्या पार्टीच्या व्हिडिओमध्ये मुलींचा जास्त सहभाग असतो. ते मुलींसोबत पार्टी एन्जॉय करताना दिसतात. त्यांच्या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर खूप तेजीने व्हायरल होत असतात. चाहते या व्हिडिओ आणि फोटोंना प्रचंड प्रतिसाद देतात.

 

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या