फिटनेस फ्रीक डेमी रोजच्या फोटोंनी सोशल मीडियावर ‘खळबळ’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – डेमी रोज सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. सध्या डेमीचे काही हॉट फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत. डेमी रोज एक मॉडेल आहे. आपल्या फिगर आणि हॉटनेसमुळे डेमी नेहमीच चर्चेत असते. डेमीचे हे नवे फोटो जबरदस्त व्हायरल केले जात आहेत. चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात या फोटोंना पसंती दाखवली आहे.

https://www.instagram.com/p/B3FoO8WAdSR/

डेमीने स्वत: तिचे काही हॉट फोटो आणि इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. डेमीचे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. डेमी बोल्ड आणि हॉट फोटोंसाठी फेमस आहे. डेमीचा फिटनेस चाहत्यांना विशेष आवडतो. तिचं सौंदर्य पाहून हर एक तिच्यावर लट्टू होत आहे.

https://www.instagram.com/p/B3C4l50ggMp/

डेमी रोज सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव असते. आपले नव नवीन फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसाठी नेहमीच शेअर करत असते. तब्बल 10.3 मिलियन्स लोक तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात. हॉट फिगरवाली डेमी अनेकांसाठी फिटनेस इंस्पिरेशन आहे. डेमी एक फिटेनस फ्रीक आहे.

आपल्या फिटनेसबद्दल बोलताना डेमी म्हणते, “मी स्वत:ला शक्य तेवढं हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. मी जगभरात प्रवास करत असते. माझ्या प्रवासादम्यान वर्कआऊट करणं खूप अवघड जातं. तरीही मी माझं रुटीन कायम ठेवण्याचा प्रयत्न करते. प्रत्येकजण म्हणतो की, त्यांच्यासाठी मी सर्वात हेल्दी आहे.”

https://www.instagram.com/p/B2h4vjKA0vL/

https://www.instagram.com/p/B09ZeHWAjE9/

https://www.instagram.com/p/B065i0HgT0k/

https://www.instagram.com/p/B0Wua_iAGN7/

https://www.instagram.com/p/B0Y2rtNAHdA/

 

Visit : Policenama.com