इंस्टाग्रामवरून ‘एवढी’ कमाई केली ‘या’ जोडप्यानं, बनवलं स्वतःच अलिशान ‘महल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंटरनेटवर आपण फोटो टाकून पैसे कमवू शकतो किंवा व्हीडिओद्वारे आपण लाखो रुपये कमवू शकतो यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र एक कपल त्यांच्या याच छंदामुळे कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत. ब्रिटनचा जॅक मॉरिस आणि ऑस्ट्रेलियाची लॉरेन बुलेन हे दोघे ट्रॅव्हल ब्लॉगर असून दोघांचेही सोशल मीडियावर अनुक्रमे 27 लाख आणि  21 लाख इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत.

इंस्टाग्राम से इतनी कमाई करता है ये कपल, बनाया खुद का आलीशान 'महल'

या कपलने नुकतेच दोन मजल्याचे आलिशान घर खरेदी केले आहे. त्यांनी इंस्टाग्राम द्वारे होणाऱ्या कमाईतून हे घर खरेदी केले आहे. 29 वर्षीय जॅक यांनी स्पॉन्सरशिप आणि इंस्टाग्रामवरील पोस्टद्वारे मोठी कमाई केली आहे. एका पोस्टसाठी जॅक हा जवळपास 6 लाख रुपये घेतो तर लॉरेन एका पोस्टसाठी जवळपास 5 लाख रुपये घेते.
इंस्टाग्राम से इतनी कमाई करता है ये कपल, बनाया खुद का आलीशान 'महल'
दरम्यान, ट्रॅव्हल ब्लॉगर होण्याआधी जॅक एका कंपनीमध्ये काम करत होता. या कपलच्या या आलिशान घरामध्ये स्विमिंग पूल, सिनेमा थिएटर  तसेच सुंदर किचन आहे. जॅक याने या घराचे संपूर्ण श्रेय आपली गर्लफ्रेंड लॉरेन हिला दिले आहे.

इंस्टाग्राम से इतनी कमाई करता है ये कपल, बनाया खुद का आलीशान 'महल'

इंस्टाग्राम से इतनी कमाई करता है ये कपल, बनाया खुद का आलीशान 'महल'

Visit : Policenama.com