Insulin Plant | ब्लड शुगर कंट्रोल करते ‘इन्युलिन’ची वनस्पती, जाणून घ्या ‘कोक्टस पिक्टस’च्या पानांचा कसा करावा वापर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारतात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण (Diabetes Patients) आहेत, हा असा आजार आहे, जो एकदा झाला की त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. पण अशी एक वनस्पती (Insulin Plant) आहे, जिची पाने चावून तुम्ही तुमची शुगर (Sugar) बर्‍याच प्रमाणात नियंत्रित (Blood Sugar Control) करू शकता. म्हणूनच या वनस्पतीला इन्सुलिन वनस्पती (Insulin Plant) म्हणतात.

 

आयुर्वेदात इन्सुलिन वनस्पतींना (Insulin Plant) खूप महत्त्व आहे. याचे शास्त्रीय नाव कॅक्टस पिक्टस (Cactus Pictus) आहे. क्रेप जिंजर, केमुक, क्यू, किकंद, कुमुल, पाकर्मुला आणि पुष्करमुला (Crepe Ginger, Kemuk, Que, Kikand, Kumul,Pakarmula And Pushkarmula) या इतर नावांनी देखील ती ओळखली जाते. याच्या पानांची चव आंबट असते, याच्या सेवनाने ब्लड शुगर कंट्रोल राहते.

 

केवळ शुगरच नाही, तर खोकला, सर्दी, त्वचेचा संसर्ग, डोळ्यांचा संसर्ग, फुफ्फुसाचे आजार, दमा, गर्भाशयाचे आकुंचन, अतिसार, बद्धकोष्ठता (Cough, Cold, Skin Infection, Eye Infection, Lung Diseases, Asthma, Uterine Contractions, Diarrhea, Constipation) इत्यादी आजारांवरही याचा उपयोग होतो.

इन्सुलिन वनस्पती ची दोन पाने वाटून एका ग्लास पाण्यात मिसळून नियमितपणे सकाळ संध्याकाळ घेतल्यास मधुमेहापासून आराम मिळतो.

 

हिमालयीन प्रदेशात याची लागवड केली जाते, भारतासह इतर अनेक देशांमध्ये या वनस्पतीबद्दल संशोधन सुरू आहे.
त्याची जैवतंत्रज्ञान रोपवाटिकाही तयार केली जात आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Insulin Plant | insulin plant controls blood sugar know how to use leaves of coctus pictus

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Juices For Kidney Stones | किडनी स्टोनच्या समस्येत उपयोगी आहेत ‘हे’ 3 ज्यूस, आजपासूनच डाएटमध्ये करा समावेश

 

Chronic Kidney Disease | शरीरातील ‘हे’ संकेत असू शकतात क्रोनिक किडनी डिसीजचे लक्षण; जाणून घ्या

 

Blood Sugar कंट्रोल करण्यात प्रभावी आहे सत्तू, ‘या’ पध्दतीनं करावं सेवन, जाणून घ्या