High Caffeine Side Effects | कॉफी आवडते का, मग व्हा सावध ! जास्त कॅफीनमुळे जाऊ शकते डोळ्यांची दृष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाजर तुम्हाला कॉफीची (Caffeine) खुपच आवड असेल आणि दिवसात 4 कपपेक्षा जास्त पित असाल, तर तुम्हाला अगोदर आपल्या कुटुंबाच्या इतिहासात डोळ्यांच्या आजाराची माहिती घेतली पाहिजे.

माऊंट सिमाईमध्ये Icahn स्कूल ऑफ मेडिसिनने केलेल्या अंतरराष्ट्रीय बहु-केंद्र संशाधनातून समजले आहे की रोज कॅफीनचे (Caffeine) मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने ग्लुकोमाची (Glaucoma) जोखीम तीनपट वाढते. ग्लुकोमामध्ये आहार-अनुवांशिकता यांचा संबंध दर्शवणारे हे पहिले संशोधन आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

नेत्र विज्ञानच्या (Ophthalmology) जून प्रिंट अंकात प्रकाशित संशोधनाच्या निष्कर्षात हा सल्ला दिला आहे की, ज्या लोकांच्या कौटुंबिक इतिहासात ग्लुकोमा आहे, त्यांनी कॅफीनचे Caffeine सेवन कमी केले पाहिजे. आयओपी (IOP) किंवा इंट्रा-ऑकुलर (Intra-ocular) प्रेशर डोळ्यांच्या आतील दबाव असतो. संशोधनात हे अगोदर सुद्धा सिद्ध झाले आहे की, उच्च आयओपी ग्लुकोमाच्या प्रगतीसाठी एक मजबूत कारक बनतो.

माऊंट सिनाई हॉस्पिटलच्या रिपोर्टनुसार, संशोधन महत्वाचे आहे, कारण ग्लुकोमा अमेरिकेत अंधळेपणाचे प्रमुख कारण आहे. तो ग्लुकोमावर कॅफीनच्या सेवनाचा प्रभाव दर्शवतो, आणि आयओपी जो डोळ्यांच्या आतील दबााव आहे. उच्च आयओपी ग्लुकोमासाठी एक मजबूत जोखीमचे कारण आहे. मात्र, याच्या पाठीमागे इतर कारणेसुद्धा योगदान देतात.

ग्लुकोमात रूग्ण सामान्यपणे तोपर्यंत सुरूवातीची लक्षणे अनुभवत नाहीत जोपर्यंत आजार पुढे जात नाही आणि डोळ्यांची दृष्टी कमजारे होऊ लागते.

Wab Title :- intake of high caffeine could increase risk of this blinding eye disease

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pan Card Online Application | डॉक्युमेंटची गरज नाही, फक्त 10 मिनिटांत बनवा Pan Card, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

सिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement

येथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची ‘ही’ सुविधा सुद्धा Free

Coronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा, प्रत्यक्षात 7 पट जास्त मृत्यू? सरकारने मॅग्झीनचा दावा फेटाळला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा