Intermittent Fasting Health Tips | वजन कमी करण्यासाठी ‘इंटरमिटेंट फास्टिंग’चा पर्याय निवडावा का?; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Intermittent Fasting Health Tips | अनेकजण लठ्ठपणामुळे त्रस्त असतात. आपला लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक उपाय करत असतात. वजन कमी करण्यासाठी (Weight loss) अनेक पर्यायांचा उपयोग करत असतात. मात्र यावर आणखी एक पर्याय समोर आला आहे. वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंगचा (Intermittent Fasting) पर्याय समोर आला आहे. इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजेच ‘असंतत उपवास’ केल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. पण, तुम्हाला याची योग्य पद्धत (Intermittent Fasting Health Tips) माहिती असणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.

 

शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते (Helps To Increase Immunity In The Body) –
इंटरमिटेंट फास्टिंगवेळी तुम्हाला 1 फिक्स डाएट फॉलो केलं पाहिजे. ज्यामध्ये तुम्ही पुरेश्या प्रमाणात प्रोटीन आणि फायबरचे (Protein And Fiber) सेवन करू शकता. यामुळे तुम्हाला अशक्तपणाचा त्रास होणार नाही. इंटरमिटेंट फास्टिंग फायदेशीर ठरू शकते कारण तुमची इम्युनिटी (Immunity) म्हणजे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास देखील मदत करणार आहे. (Intermittent Fasting Health Tips)

 

किमान 14 तास उपाशी राहावे (Fast For At Least 14 Hours) –
इंटरमिटेंट फास्टिंग मध्ये तुम्हाला किमान 14 तास उपाशी रहावे लागणार आहे. परंतु, यामध्ये तुम्हाला डिहाड्रेशनचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. यामध्ये तुम्ही डिटॉक्स ड्रिंक्सचाही वापर करू शकता. इंटरमिटेंट फास्टिंगसाठी तुम्हाला रात्रीपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळच्या ब्रेकफास्टचा (Breakfast) टाईम ठरवू शकता.

फायदे काय (What Are The Benefits) ?
इंटरमिटेंट फास्टिंग केल्याने तुमचं वजन वेगाने कमी होते. शिवाय या फास्टिंगमुळे हृदयाचे आरोग्य सुरक्षित राहतं तसंच ब्रेन इम्प्रूव्ह होतो.
असं अनेक अभ्यासातून समोर आलं आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Intermittent Fasting Health Tips | intermittent fasting can reduce your weight

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Actress Prema Kiran Passed Away | ‘धुमधुडाका’, ‘दे दणादण’ सह अनेक मराठी चित्रपट गाजविलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे 61 व्या वर्षी निधन !

 

LPG Cylinder Price 1 May 2022 | एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 100 रुपयांपेक्षा जास्त वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

 

Kishori Pednekar on Raj Thackeray | ‘…म्हणून राज ठाकरे हिंदुत्वाचं कार्ड चालवत आहेत’; किशोरी पेडणेकरांचं राज ठाकरेंवर टीकास्त्र