केटी पेरी पोहचली मुंबई, इंटरनॅशनल ‘पॉप’ सिंगरच्या स्वागतासाठी करण जोहर देणार ‘ग्रॅन्ड’ पार्टी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इंटरनॅशनल प्रसिद्ध गायिका कॅटी पेरीला मंगळवारी सकाळी मुंबई विमानतळावर स्पॉट केले गेले. यावेळी केटी तिच्या टीमसह दिसली आणि ज्या अंदाजाने ती विमानतळावर पोहोचली होती त्यावेळी तिला ओळखणे कठीण होते . यावेळी केटी एका ग्रे रंगाच्या फुल बॉडी ट्रॅक सूटमध्ये दिसली. केटीने डोक्यावर हूडीची कॅप घातली होती आणि डोळ्यांवर चष्मा लावला होता.


तिने सोबत सूटकेस आणि सामान कॅरी केली होती. फोटोंमध्ये आपण पाहू शकता की, केटी तिच्या हातात ट्रॉली बॅग आणि लाल रंगाच्या हँड बॅगसह विमानतळावर स्पॉट झाली आहे. केटी भारतात एका संगीत महोत्सवात सादरीकरण करायला येत आहे. हा संगीत महोत्सव 16 नोव्हेंबरला मुंबईत होईल.


केटीने स्वत: देखील भारतात येण्यापूर्वी एक ट्विट केले होते. ज्यामध्ये तिने आपल्या भारत भेटीचा उल्लेखही केला होता. तिने लिहिले की, ‘मी भारतात आल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे आणि मी खूप उत्साही आहे. मी प्रथमच मुंबईत सादरीकरण करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, केटी पेरी हीचे मुंबईत भव्य स्वागत होणार आहे. असं सांगितलं जात आहे की, करण जोहर केटीच्या स्वागतासाठी भव्य रिसेप्शन ठेवणार आहे. करण जोहरच्या घरी जबरदस्त पार्टी होणार असल्याच्या वृत्तांत म्हटलं आहे. त्यात फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध चेहरे दिसू शकतात.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !