• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Tuesday, April 20, 2021
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    पिंपरी-चिंचवड

    Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2563 नवीन रुग्ण, 54 जणांचा…

    क्राईम स्टोरी

    Pimpri : प्रवाशांना फक्त 500 रूपयांमध्ये कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणार्‍या रॅकेटचा…

    ताज्या बातम्या

    100 कोटी वसुली प्रकरणी CBI कडून FIR दाखल होण्याची शक्यता; ठाकरे सरकारसह माजी…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • आर्थिक
  • 1 लाखावर 40 हजाराचा फायदा, PM मोदी घेतात पोस्टाच्या ‘या’ स्कीमचा लाभ, जाणून घ्या

1 लाखावर 40 हजाराचा फायदा, PM मोदी घेतात पोस्टाच्या ‘या’ स्कीमचा लाभ, जाणून घ्या

आर्थिकराष्ट्रीय
On Mar 5, 2021
Indian Post
File Photo
Share

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टपाल विभाग (पोस्ट) हा सर्वसामान्य जनतेला नियमित बचतीची सवय लावण्यासाठी अत्यंत उपयुक्त विभाग आहे. पोस्टामध्ये कमीतकमी बचतही करता येते. त्यामुळे संकट काळी बचत केलेला पैसा उपयोगी पडतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर विराजमान झाले तेव्हा त्यांनी पोस्टाच्या अनेक योजनांचा प्रचार केला. त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांकडे लोकांचे आकर्षण वाढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पोस्टाच्या एका स्कीममध्ये गुंतवणूक केली आहे. जाणून घ्या पंतप्रधानांनी कोणत्या स्कीममध्ये पैसे गुंतवलेत.

पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचा चांगला परतावा मिळत असल्याने आणि पोस्टाच्या योजना या सुरक्षित असल्याचे मानले जात असल्याने पोस्टातील गुंतवणूक वाढत आहे. पोस्टाची अशी एक योजना आहे. त्यामध्ये तुम्ही 1 लाख रुपये गुंतवणूक केली तर त्यावर तुम्हाला तब्बल 40 हजार रुपयांपर्यंत व्याज मिळू शकते. याच योजनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंतवणूक केली आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Savings Certificates) असे या योजनेचे नाव आहे.

6.8 टक्के व्याज मिळते
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट या योजनेची मुदत पाच वर्षाची आहे. यामध्ये तुम्हाला 6.8 टक्के व्याजदर मिळतो. व्याजाची आकारणी वार्षिक स्वरुपात केली जाते. तुम्ही जमा केलेल्या रकमेवरील व्याज मात्र मुदत संपल्यानंतर जमा केले जाते. या योजनेमध्ये कमीत कमी 1 हजार रुपये देखील गुंतवता येतात. त्यामुळे 100 च्या गुणाकारात रक्कम गुंतवता येते.या स्किमचा आणखी एक फायदा असा आहे की, यामध्ये गुंतवणूक केल्यास आयकरात 80 सी अंतर्गत सुट मिळते. 80 सी ची मर्यादा 1.50 लाखापर्यंत आहे.

10 हजार गुंतवले तर 3890 रुपयांचा फायदा
जर तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट या स्कीममध्ये 1 हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला मुदत संपल्यानंतर 1389.40 रुपये परत मिळतात. म्हणजे 1 हजारावर 389.40 रुपयाचा फायदा होतो. याच प्रमाणे 10 हजार रुपये गुंतवले तर 13 हजार 890 रुपये आणि 1 लाख रुपये गुंतवले तर 38 हजार 949 रुपये व्याजाच्या स्वरुपात मिळतात. पोस्टाच्या या योजनेत 6.8 टक्के व्याज मिळते.

याच स्कीममध्ये PM मोदींची गुंतवणूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट या स्कीममध्ये गुंतवणूक केली आहे. मागील वर्षी जाहीर केलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्कीममध्ये 84 हजार 321 रुपये गुंतवले आहेत.

कसे सुरु करायचे खाते ?
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम तुम्हाला फक्त पोस्टात जाऊनच सुरु करता येते. महत्वाचे म्हणजे या स्कीममध्ये तीन लोकांना जॉईंट अकाऊंट स्वरुपात गुंतवणूक करता येते. हे खाते सुरु केल्यानंतर तुम्हाला पाच वर्षाची मुदत संपल्याशिवाय खाते बंद करता येत नाही. परंतु, स्किम धारकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर हे खाते बंद करता येऊ शकते.

interest rateInvestmentjoint accountnational savings certificatepost officePrime Minister Narendra Modiगुंतवणूकजॉईंट अकाऊंट
Share

Prev Post

Pune News : 3 वर्षांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी, विवाहितेच्या कुटुंबीयांना मिळणार 62 लाखांची नुकसान भरपाई; उपचारांसाठी आला होता 50 लाख खर्च

Next Post

6 सामन्यात सलग 6 शतके ठोकत रचला इतिहास, ‘या’ खेळाडूने गोलंदाजांची केली ‘धुलाई’




मनोरंजन

मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU…

Amol Warankar Apr 16, 2021
मनोरंजन

‘तारक मेहता…’ मधल्या ‘या’ 4…

nagesh123 Apr 15, 2021
मनोरंजन

कोरोनामुळे ‘भाईजान’ सलमानचे वडिल सलीम खान…

Amol Warankar Apr 14, 2021
मनोरंजन

‘आर्मी ऑफ द डेड’ मधून हुमा कुरेशीची हॉलिवूडमध्ये भयानक Entry

Amol Warankar Apr 14, 2021
मनोरंजन

Viral Photos : सनी लिओनीचा ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस बघून चाहते…

Amol Warankar Apr 20, 2021
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

मनोरंजन

Viral Photos : सनी लिओनीचा ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस बघून चाहते…

ताज्या बातम्या

WHO Guidelines : फॅब्रिक्स की मेडिकल मास्क? कोणासाठी, कोणता…

आंतरराष्ट्रीय

NASA नं रचला इतिहास, पहिल्यांदा एखाद्या दुसर्‍या ग्रहावर…

ताज्या बातम्या

Corona : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! दिल्ली-NCR सह…

Latest Updates..

Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2563…

Apr 20, 2021

Pimpri : प्रवाशांना फक्त 500 रूपयांमध्ये कोरोनाचा बनावट…

Apr 20, 2021

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 10 वी ची परीक्षा रद्द, 12 वी…

Apr 20, 2021

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळं निधन,…

Apr 20, 2021

मोदी सरकारचा कडक इशारा, म्हणाले – ‘पुढचे 3 आठवडे…

Apr 20, 2021

100 कोटी वसुली प्रकरणी CBI कडून FIR दाखल होण्याची शक्यता;…

Apr 20, 2021

उद्या रात्रीपासून राज्यात कडक Lockdown ! मंत्रिमंडळातील…

Apr 20, 2021

सरकारची कर्मचार्‍यांसाठी खुशबखर ! मिळणार इलेक्ट्रिक स्कूटर…

Apr 20, 2021

मंत्री नवाब मलिकांचा ‘कडक’ इशारा, म्हणाले…

Apr 20, 2021
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

पिंपरी-चिंचवड

Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2563 नवीन रुग्ण, 54…

Amol Warankar Apr 20, 2021

This Week

Pune : 24 वर्षीय ‘छोट्या’ लपून-छपून खिडकीतून झोपलेल्या 32…

Apr 19, 2021

दिल्लीतील Lockdown मुळे राज्यातही मोठा निर्णय? विजय वडेट्टीवारांचे…

Apr 19, 2021

आज मंत्रिमंडळाची बैठक ! ‘कडक’ Lockdown की निर्बंध आणखी…

Apr 20, 2021

Coronavirus : ‘या’ कारणामुळं पुढचे 3 आठवडे देशासाठी अत्यंत…

Apr 20, 2021

Most Read..

ताज्या बातम्या

Coronavirus : देशात ‘कोरोना’चे थैमान सुरुच !  गेल्या 24 तासात 2.59 लाख नवे रुग्ण, 1700 अधिक मृत्यू

Apr 20, 2021
क्राईम स्टोरी

Pimpri : प्रवाशांना फक्त 500 रूपयांमध्ये कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

Apr 20, 2021
मनोरंजन

Photos :अभिनेते जयंत वाडकरांची मुलगी इतकी HOT, तुम्हाला माहिती आहे का?

Apr 20, 2021
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
© 2021 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
You cannot print contents of this website.