IOLC : 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IOCL म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अनेक पदांवर भरती होणार आहे. ३१२ ट्रेड आणि टेक्निशियन अप्रेंटिसच्या पदांवर भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२० आहे.

पदाचे नाव पदाची संख्या
लेखाकार अप्रेंटिस २५
टेक्निशियन अप्रेंटिस १२८
ट्रेड अप्रेंटिस २९
ट्रेड अप्रेंटिस – डाटा एंट्री ऑपरेटर (फ्रेशर अप्रेंटिस) १३
ट्रेड अप्रेंटिस – डाटा एंट्री ऑपरेटर (स्किल सर्टिफिकेट होल्डर) १२

अर्ज फी:
उमेदवारांना पदांवर अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

महत्वाची तारीख:
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख – २६ डिसेंबर २०१९
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – २२ जानेवारी २०२०
लेखी परीक्षेची तारीख – ०२ फेब्रुवारी २०२०

अर्ज कसा करावा:
इच्छुक उमेदवार IOCL वेबसाइट https://www.iocl.com मार्फत २६.१२.२०१९ ते २२.०१.२०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Advt No: IOCL / MKTG / NR / APPR / 2019-20 / 2

नोकरीचे स्थानः अखिल भारतीय
आयओसीएल अ‍ॅप्रेंटिस निवड प्रक्रिया: निवड लेखी परीक्षेवर आधारित असेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/