IPL 2021 चे संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ९ एप्रिलपासून आयपीएलच्या १४ व्या सीजनला सुरुवात होणार आहे. ह्या वेळेची आयपीएल भारतातच होणार आहे. तसेच ३० मे रोजी अहमदाबाद येथे आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. यंदाच्या आयपीएलचे सामने अहमदाबाद, चेन्नई, बंगलोर, दिल्ली, मुंबई, कोलकाता या ठिकाणी होणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या आयपीएलमध्ये कोणतीच टीम आपल्या होमग्राऊंडवर एकही सामना खेळणार नाही आहे.

आयपीएलचा पहिला सामना चेन्नईत खेळवण्यात येणार आहे. या आयपीएलमधील पहिला सामना पाच वेळा स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. या आयपीएलमधील प्ले-ऑफ आणि अंतिम सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या ५६ सामन्यांपैकी चेन्नई, बंगलोर, मुंबई, कोलकात्यात १०-१० सामने खेळवण्यात येणार आहे.

आयपीएल २०२१ सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक

९ एप्रिल, शुक्रवार संध्याकाळी ७.३० वाजता : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – चेन्नई

१० एप्रिल, शनिवारी संध्याकाळी ७.३० वाजता : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – मुंबई

११ एप्रिल, रविवारी संध्याकाळी ७.३० वाजता : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – चेन्नई

१२ एप्रिल, सोमवार, सायंकाळी ७.३० वाजता : राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग – मुंबई

१३ एप्रिल, मंगळवार, सायंकाळी ७.३० वाजता : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – चेन्नई

१४ एप्रिल, बुधवारी संध्याकाळी ७.३० वाजता : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – चेन्नई

१५ एप्रिल, गुरुवार, सायंकाळी ७.३० वाजता : राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – मुंबई

१६ एप्रिल, शुक्रवार, सायंकाळी ७.३० वाजता : पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – मुंबई

१७ एप्रिल, शनिवारी संध्याकाळी ७.३० वाजता : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – चेन्नई

१८ एप्रिल, रविवारी दुपारी ३. ३० वाजता : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – चेन्नई

१८ एप्रिल, रविवारी, संध्याकाळी ७.३०वाजता : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज – मुंबई

१९ एप्रिल, सोमवार, सायंकाळी ७.३० वाजता : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स – मुंबई

२० एप्रिल, मंगळवार, सायंकाळी ७.३० वाजता : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – चेन्नई

२१ एप्रिल, बुधवारी दुपारी ३. ३० वाजता : पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – चेन्नई

२१ एप्रिल, बुधवारी संध्याकाळी ७.३० वाजता : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – मुंबई

२२ एप्रिल, गुरुवार, सायंकाळी ७.३० वाजता : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स – मुंबई

२३ एप्रिल, शुक्रवार संध्याकाळी ७.३० वाजता : पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स – चेन्नई

२४ एप्रिल, शनिवारी संध्याकाळी ७.३० वाजता : राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – मुंबई

२५ एप्रिल, रविवारी दुपारी ३. ३० वाजता : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – मुंबई

२५ एप्रिल, रविवारी, सायंकाळी ७.३० वाजता : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – चेन्नई

२६ एप्रिल, सोमवार, सायंकाळी ७.३० वाजता : पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स – अहमदाबाद

२७ एप्रिल, मंगळवार, सायंकाळी ७.३० वाजता : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – अहमदाबाद

२८ एप्रिल, बुधवारी संध्याकाळी ७.३० वाजता : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – दिल्ली

२९ एप्रिल गुरुवार दुपारी ३. ३० वाजता : मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – दिल्ली

२९ एप्रिल, गुरुवार संध्याकाळी ७.३० वाजता, : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स – अहमदाबाद

३० एप्रिल, शुक्रवार संध्याकाळी ७.३० वाजता : पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – अहमदाबाद

१ मे, शनिवार, सायंकाळी ७.३० वाजता : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – नवी दिल्ली

२ मे, रविवार दुपारी ३. ३० वाजता : राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – नवी दिल्ली

२ मे, रविवार, सायंकाळी ७.३० वाजता : पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – अहमदाबाद

३ मे, सोमवार, सायंकाळी ७.३० वाजता : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – अहमदाबाद

४ मे, मंगळवार, सायंकाळी ७.३०वाजता : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स – नवी दिल्ली