IPL 2021 | ‘मुंबई इंडियन्स’च्या टीमला धक्का ! रोहित शर्मा IPL च्या सामन्यांना मुकणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  IPL 2021 | मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीमच्या गोट्यामधील एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलचा (IPL 2021) प्रारंभ होण्याआगोदरच गतविजेता असलेल्या मुंबई इंडियन्सला एक मोठा धक्का बसला असल्याचं चित्र समोर आलं आहे. कारण, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीमचा कॅप्टन राेहित शर्मा (Rahit Sharma) आयपीएलच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नेमकं कारण काय जाणुन घ्या.

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीमने आयपीएल (IPL 2021) सामाने खेळण्यासाठी मोठं बळ उचलंल आहे.
मुंबई इंडियन्स टीम जरी आयपीएल खेळण्यासाठी सज्ज असली तरी संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rahit Sharma) मात्र खेळता येऊ शकणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.
कारण रोहितला आता आणखी काही दिवस कोरोना टेस्टसाठी (Corona test) सामोरे जावे लागणार आहे. इंडियन टीमच्या खेळाडुंचा अहवाल जरी कोरोना निगेटीव्ह (Corona negative) आला असला तरी त्यांचे अद्याप कोरोना टेस्ट बाकी आहेत.

रोहितला चौथ्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती.
पण या दुखापतीमधून रोहित आता सावरला आहे. पण रोहितच्या कोरोना चाचण्यांचा अहवाल काय येतो.
हे पाहणे अपेक्षित आहे. दरम्यान, रोहित हा त्यावेळी तो असिस्टंट फिजिओ योगेश परमार (Yogesh Parmar) यांच्या संपर्कात आला होता.
योगेश परमान यांना कोरोना झाला आहे.
यावरुन रोहितला चाचण्या (Corona test) कराव्या लागणार आहे.
या टेस्टच्या रिपोर्टवर रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्व सामने खेळणार की नाही, हे समजू शकते.
खबरदारीचा उपाय म्हणून त्याला अधिक काळ विलगीकरणात ठेवावे लागू शकते.

 

आयपीएलचा (IPL 2021) पहिला सामना हा 19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये होणार आहे.
भारताच्या सर्व खेळाडूंना युएईमध्ये आयपीएलसाठी दाखल झाल्यावर काही काळ विलगीकरणात राहावे लागणार आहे.
पंरतु, रोहितची युएईमध्ये गेल्यावर कोरोना टेस्ट झाली आणि त्याचा अहवाल जर पॉझिटीव्ह आला तर त्याला टीममध्ये घेण्यात येणाार नाही.
यामुळे खेळायचं की नाही हे सर्व चाचणीवर अवलंबून आहे. यावरुन सर्व बाब समोर येणार आहेत.

 

Web Title : IPL 2021 | ipl 2021 big blow to mumbai indians rohit sharma likely to miss some ipl matches

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Court | खून प्रकरणातील 3 सख्या भावांची निर्दोष मुक्तता, व्याजाच्या पैशातून झाला होता खून

Mumbai University Recruitment 2021 | मुंबई विद्यापीठात विविध पदांसाठी भरती, जाणुन घ्या

Rain in Maharashtra | मध्य महाराष्ट्रासह कोकण पट्ट्यात ‘कोसळधार’ पावसाचा इशारा