नरेंद्र मोदी सरकारमध्ये ‘IPS 1984’ची बॅच एकदम ‘लकी’, ‘या’ 8 वरिष्ठ अधिकार्‍यांच्या महत्वाच्या पदांवर नियुक्त्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने नुकतेच इंटेलिजेंस ब्यूरो और रिसर्च एनालिसिस विंग म्हणजेच रॉच्या प्रमुखांची घोषणा केली. मात्र यात एक विचित्र योगायोग समोर आला आहे. सर्व महत्वाच्या सरकारी यंत्रणांमध्ये १८८४ सालच्या आयपीयस बॅचमधील अधिकाऱ्यांचा दबदबा आहे. एनआयए, बीएसएफ सिविल एविएशन सेक्युरिटी, सीमा सुरक्षा दल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड या सर्व सरकारी यंत्रणांच्या प्रमुखपदी असणारे अधिकारी हे १९८४ च्या आयपीयस बॅचमधील आहे.

या बॅचमधील जास्त अधिकाऱ्यांना सुरक्षा दल आणि गुप्तचर यंत्रणांच्या डीजीपी पदावर नियुक्ती करण्यात अली आहे. २०१७ मध्ये याला सुरुवात झाली. त्यावेळी १८८४ च्या बॅचमधील आसाम-मेघालय कॅडरचे अधिकारी वाईसी मोदी यांची एनआयए च्या महानिर्देशक पदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर या बॅचचे अनेक अधिकारी या यंत्रणांमध्ये नियुक्त करण्यात आले. आता या सर्व अधिकाऱ्यांना लकी क्लास ऑफ ८४’म्हटले जाते.

एकाच बॅचचे आहेत हे अधिकारी

१) NIA – वाईसी मोदी

२) NSG – सुदीप लखटकिया

३) CISF – राजेश रंजन

४) BSF – रजनीकांत मिश्रा

५) ITBP – एसएस देसवाल

६) ब्यूरो ऑफ सिविल एविएशन सिक्यॉरिटी – राकेश अस्थाना

७) RAW – सामंत गोयल

८) IB – अरविंद कुमार

लाल फळे आरोग्याला फायदेशीर, नियमित करा सेवन

ताकाच्या नियमित सेवनाने वाढते रोगप्रतिकारक शक्ति

डोळ्यांवरून समजू शकते; तुमचे आरोग्य कसे आहे

मराठा आरक्षण : राज्यामध्ये मिळाले आता केंद्राच्या नोकऱ्यांमध्येही लागू झाले पाहिजे : आमदार हर्षवर्धन जाधव

माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यास विश्वास नांगरे पाटील आणि CM देवेंद्र फडणवीस जबाबदार – गुणरत्न सदावर्तें यांचा गौप्यस्फोट