IPS Transfer Maharashtra | डॉ. भूषणकुमार उपाध्याय गृह रक्षक दलाचे नवे महासंचालक तर कुलवंत कुमार यांची ‘वाहतूक’च्या अप्पर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती

वादग्रस्त पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्या जागी डॉ. बी.के उपाध्याय यांची नियुक्ती

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – IPS Transfer Maharashtra | महाराष्ट्र पोलीस दलातील 2 वरिष्ठ आयपीएस (IPS Officer Maharashtra) अधिकाऱ्यांची आज (गुरुवार) बदली करण्यात आली आहे. यामध्ये वादग्रस्त पोलीस अधिकारी परमबीर सिंह (Parambir Singh) हे कार्यरत असलेल्या पोलीस महासंचालक तथा महासमादेशक होमगार्ड (Director General of Police and Director General, Home Guard) या पदावर डॉ. भूषणकुमार उपाध्याय (Dr. Bhushan Kumar Upadhyay) यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. परमबीर सिंह यांना निलंबित केल्यानंतर मागील अनेक दिवसांपासून हे पद रिक्त होते. अखेर या पदावर डॉ. बी.के उपाध्याय (DR B K upadhyay) यांच्या नियुक्तीचे आदेश सह सचिव महाराष्ट्र शासन व्यंकटेश भट (Venkatesh Bhat) यांनी राज्यपालांच्या (Governor) आदेशानुसार काढले आहेत. (IPS Transfer Maharashtra)

बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात कोठून कोठे (IPS Transfer Maharashtra)

1. डॉ. बी.के. उपाध्याय (IPS) – (अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलीस महासंचालक तथा महासमादेशक, गृह रक्षक दल, महाराष्ट्र राज्य, मुंबई (पदोन्नतीने) – DG Home Guard Maharashtra

2. कुलवंत कुमार सरंगल Kulwant Kumar Sarangal (IPS) – (नियुक्तीच्या प्रतिक्षेत – अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य मुंबई Additional Director General of Police (Traffic) – ADG Traffic Maharashtra

Web Title : IPS Transfer Maharashtra | Dr. Bhushan Kumar Upadhyay appointed
new Director General of Home Guard and Kulwant Kumar Sarangal
appointed as Additional Director General of Traffic Maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajesh Tope | राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Pooja Hegde Instagram | कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडेने चढवला इंटरनेटचा पारा, बिकिनी फोटोंमुळे चाहते झाले घायाळ

LIC Kanyadan Policy | LIC च्या कन्यादान पॉलिसीत दररोजच्या गुंतवणुकीवर मिळेल मोठी रक्कम, मिळू शकतात जवळपास 27 लाख

Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का

12 BJP MLAs Suspension | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय
सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून, ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे