Iqbal Kaskar | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला मुंबईत अटक; ‘या’ प्रकरणात आवळल्या मुसक्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (policenama online) – अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा (Underworld don Dawood Ibrahim) भाऊ इक्बाल कासकरला (Iqbal Kaskar) नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (Narcotics Control Bureau) म्हणजेच एनसीबीनं (NCB) मुंबईत अटक केली आहे. दाऊदच्या (Dawood Ibrahim) भावावर ही कारवाई करत एनसीबीनं (NCB) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

एनसीबीला (NCB) यापुर्वी ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे मिळालेले आहेत.
प्रकरणात दाऊदचा (Dawood Ibrahim) भाऊ इक्बाल कासकरचा (Iqbal Kaskar) हात असल्याची कुणकुण तपास यंत्रणांना लागली होती.
चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर सखोल चौकशीअंती इक्बाल कासकरला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
त्याची कोठडीत रवानगी करावी म्हणून न्यायालयात मागणी देखील करण्यात येणार आहे.
एनसीबीनं गेल्या काही महिन्यांपासुन मुंबई आणि परिसरात मोठया कारवाया करण्यास सुरवात केली आहे.
कोटयावधी रूपयांचे अंमली पदार्थ देखील एनसीबीनं आतापर्यंत जप्त केलं आहे.

Web Title :- Iqbal Kaskar brother of underworld don Dawood Ibrahim has been taken into custody by NCB in a drugs case

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तुमच्या Aadhaar Card वर जेंडर चुकीचे आहे का? UIDAI ने जारी केली लिंक; आता घरबसल्या अपडेट करा ‘या’ सोप्या पध्दतीनं, जाणून घ्या

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी