Iron Deficiency | तुमच्या स्वभावात आला असेल चिडचिडेपणा, तर असू शकते आयर्नची कमतरता, जाणून घ्या 6 लक्षणे आणि 5 उपाय

नवी दिल्ली : Iron Deficiency |आयर्नच्या कमतरतेने शरीरात कमजोरी जाणवते आणि इम्यूनिटी सुद्धा कमजोर होऊ शकते. आयर्नच्या कमतरतेने (Iron Deficiency) शरीरात अनेक प्रकारचे आजार सुद्धा होऊ शकतात. शरीरात आयर्नच्या कमतरतेची लक्षणे आणि उपाय जाणून घेवूयात…

आयर्नच्या कमतरतेची लक्षणे – Symptoms of iron deficiency

1 आयर्न कमी झाल्याने रेड ब्लड सेल्स कमी तयार होतात.

2 सुरुवातीला आयर्नच्या कमतरतेने थकवा, डोकेदुखी, चक्कर येते.

3 श्वास घेण्यास त्रास आणि अस्वस्थता जाणवते.

4 केस गळण्याची समस्या सुद्धा होऊ लागते.

5 चिडचिडेपणा आणि त्वचेचा रंग पांढरा पडू लागतो.

6 त्वचेत कोरडेपणा आणि नखे सफेद होऊ लागतात.

हे उपाय करा – Do this remedy

  •  खाण्या-पिण्यात आयर्नयुक्त वस्तूंचे सेवन करा.
  •  काळे तिळ, खजूर, व्हीट ग्रास, मोरिंगा, मनूके, बीट, गाजर, शेवग्याची शेंग आणि अंडे सेवन करा.
  •  नॉन व्हेज खाणार्‍यांनी मटण, मासे सेवन करावेत.
  •  हिरव्या पालेभाज्या आणि फळे सेवन करावीत.
  •  शरीराने आयर्न चांगल्याप्रकारे ऑब्जर्ब करण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ सेवन करा.

आयर्नच्या कमतरतेमुळे होतात या समस्या – 

1 महिलांना पीरियड्स किंवा प्रेग्नंसीत शरीरात आयर्नची कमतरता होते.

2 अ‍ॅनिमिया आणि हिमोग्लोबिन कमी होण्याचा धोका असतो.

3 यामुळे सर्व पेशी आणि मसल्सपर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सीजन पोहचत नाही.

हे देखील वाचा

Gold Price Today | Gold 8487 नं स्वस्त ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या

Pune Crime Branch Police | बहुचर्चित सेक्स रॅकेट प्रकरणातील फरार नेपाळी शिवा एजंटला पुण्याच्या गुन्हे शाखेकडून अटक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Iron Deficiency | best iron rich foods list iron deficiency symptoms and treatment

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update