Iron Deficiency | रक्ताच्या कमतरतेमुळे होणारे नुकसान ! निरोगी शरीरात किती रक्त असावे, ही कमतरता वेगाने पूर्ण करतील ‘या’ 8 वस्तू

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Iron Deficiency | शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमिया (Anemia) चा सर्वात मोठा धोका असतो. अशक्तपणाच्या लक्षणांमध्ये थकवा (Fatigue), निस्तेज पांढरा चेहरा, श्वास लागणे, वेदनादायक मासिक पाळी (Menstruation), हृदयाचे ठोके वाढणे (Increased Heart Beat), हातपायांमध्ये अशक्तपणा (Weakness), डोकेदुखी (Headache), अस्वस्थता (Malaise), पांढरी त्वचा (White Skin), कोरडी त्वचा (Dry Skin), केस गळणे (Hair Fall), तोंडाला सूज येणे (Stomatitis), जिभेला जखमा, ठिसूळ नखे, भूक न लागणे, थंड हात पाय, वारंवार संसर्ग इ. चा समावेश होतो (Iron Deficiency).

 

1. टोमॅटो (Tomato)
टोमॅटो खाल्ल्याने शरीरातील रक्त वाढते (Blood Increases), पचनक्रिया (Digestion) आणि त्वचाही सुधारते. टोमॅटो सॅलडच्या (Tomato Salad) स्वरूपात खाणे अधिक फायदेशीर आहे. स्टोनच्या समस्येत (Stone Problem) मात्र सेवन कमी करावे (Iron Deficiency).

 

2. मनुका (Raisins)
मनुका खाणे खूप फायदेशीर आहे. 40 ग्रॅम मनुके कोमट पाण्यात चांगले धुवा. त्यानंतर 250 मिली दूध (Milk) घालून उकळी आणा. मग हे दूध प्या आणि मनुका खा. हे काम दिवसातून दोनदा करा. यामुळे शारीरिक थकवा (Physical Fatigue) आणि अशक्तपणा (Weakness) दूर होईल.

 

3. काजू (Cashew)
काजू हे प्रोटीन (Protein) आणि इतर पोषक तत्वांचे भांडार आहे. एक औंस काजूमध्ये सुमारे 1-1.6 मिलीग्राम लोह असते. याशिवाय, काजू हे प्रोटीन, फायबर, निरोगी चरबी (Healthy Fats), जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे (Minerals) तसेच अँटिऑक्सिडंट्सचा (Antioxidants) एक उत्तम स्रोत आहे.

 

4. पालक (Spinach)
रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी पालकाचा आहारात समावेश करा. कारण शरीराला सर्वात आधी रक्ताची गरज असते ज्यामुळे शरीर निरोगी राहते. पालक हे आयर्नचे भांडार आहे आणि त्याचा ज्यूस (Spinach Juice) नियमितपणे प्यायल्याने अशक्तपणा आणि मानसिक तणाव (Mental Stress) दूर होतो आणि त्वचा सुधारते.

5. केळी (Banana)
केळी त्वरित ऊर्जा (Energy) देते. पोटॅशियमचे (Potassium) भांडार असलेले केळे खाल्ल्याने शरीरातील शक्ती आणि चरबी दोन्ही वाढते. जेवण झाल्यानंतर दोन केळी खा, यामुळे तुमच्या शरीरात तर उर्जा येतेच पण त्यासोबतच तुमचे सौंदर्यही वाढेल.

 

6. अंजीर (Figs)
दिवसातून एक कप अंजीर खाल्ल्याने शरीराला सुमारे 240 मिलीग्राम कॅल्शियम मिळते.
याशिवाय फायबर, व्हिटॅमिन के (Vitamin K) आणि पोटॅशियम देखील यामध्ये आढळतात.
दररोज रिकाम्या पोटी अंजीर खाल्ल्याने बद्धकोष्ठता (Constipation), पचनाशी संबंधित समस्या (Digestive Problems) दूर होतात.

 

7. आवळा (Amla)
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C), अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इम्फ्लेमेटरी (Anti-inflammatory) घटक असतात, ज्यामुळे ते पुरुषांचे शरीर तरूण ठेवते.
तसेच केस नेहमी काळे ठेवते आणि त्यांची त्वचा नेहमीच घट्ट ठेवते. म्हणून, प्रत्येक माणसाने सकाळी एका आवळ्याचे सेवन करणे आवश्यक आहे.

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Iron Deficiency | get rid iron deficiency symptoms home remedies for anemia how much blood in your body

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | ‘दाऊदच्या बहिणीला मलिकांनी पैसे दिलेत, आता बाळासाहेब ठाकरे असते तर…’; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा !

 

OBC Reservation Maharashtra | ओबीसी आरक्षणासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे सुप्रीम कोर्टाने नाकारला अहवाल; आरक्षणाशिवाय होणार महापालिका निवडणुका?

 

Pune Crime | धक्कादायक ! पत्नी अन् सासु-सासऱ्याच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या