मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्याच्या काळात आधार कार्ड (Aadhar) हे एक महत्त्वपूर्ण कागदपत्र बनले आहे. सर्वांसाठीच सरकारी आणि खासगी सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. विशेषत: आर्थिक व्यवहारांसाठी आधार कार्डाला प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच सध्या EPFO, बँक खाते, मोबाईल नंबर आदी गोष्टी आधारला लिंक (Aadhar Link) बंधनकारक केले आहे. त्यात आता तुमच्याकडे LIC ची पॉलिसी असेल तर ती आधारला लिंक (Link LIC policies with aadhar numbers know all the details) करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने 30 जूनपर्यंतची मुदत दिली आहे. is it mandatory to link all lic policies with aadhar numbers know about it
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
ग्राहकाला केवायसीमध्ये आधार कार्ड जमा करायचे असेल तर तो करू शकतो.
आधार स्तंभ आणि आधाऱ शिला यासारख्या पॉलिसीजसाठी आधार कार्ड क्रमांक गरजेचा आहे.
त्यामुळे या पॉलिसी खरेदी करायच्या असल्यास आधारकार्ड बंधनकारक आहे.
एलआयसीच्या अन्य योजनांच्या तुलनेत या योजनांचा प्रीमियम खूपच कमी आहे, पण फायदे मात्र जास्त आहेत.
पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी ?
1) आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगिन करा.
2) याठिकाणी तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
3) त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.
4) यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.
5) सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.
–
पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची ऑनलाईन प्रक्रिया
पॅनकार्डसह आधार लिंक करण्यासाठी अधिकृत आयकर वेबसाईट https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर जा. लिंक आधारवर क्लिक करा. हे केल्यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल. यात पॅन, आधार क्रमांक आणि आपले नाव भरा. जर आपल्या आधारवर फक्त जन्माचे वर्ष लिहलेले असल्यास आपणास हा पर्याय निवडावा लागेल. आता कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि लिंक आधारावर क्लिक करा. हे केल्यावर प्रक्रिया पूर्ण झालेले पृष्ठ उघडेल. यात पॅनशी संबंधित माहिती आपल्याला दिसेल.
ऑफलाईनही लिंक करता येईल
ऑफलाईन लिंकसाठी आपल्याला PAN सेवा प्रदाता, NSDL किंवा UTIITSL च्या सेवा केंद्रास भेट द्यावी लागेल.
येथे Annexure-I फॉर्म भरावा लागेल आणि पॅनकार्ड व आधार कार्डची प्रत सोबत अन्य काही कागदपत्रेही कॉपी करावे लागेल.
या वेळी आपल्याला निश्चित फी द्यावी लागेल.
या प्रक्रियेद्वारे आपण पॅनला आपल्या आधारशी लिंक करू शकता.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Web Titel : is it mandatory to link all lic policies with aadhar numbers know about it
Pimpri News । पिंपरीत आणखी एका तरुणाला अटक; 4 हजारांचा 176 ग्रॅम गांजा जप्त
Pune News | झाडाखाली बसलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दागिने लांबविले, चंदननगर परिसरातील घटना