‘सिंघम गर्ल’ काजल अग्रवाल ‘या’ टेनिसपटूला करतेय डेट !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – रोहित शेट्टीच्या सिंघम सिनेमात अभिनेता अजय देवगणसोबत दिसणारी अभिनेत्री काजल अग्रवाल आपल्या डेटींगच्या अफेअरमुळं चर्चेत आली आहे. काजल अग्रवाल तिचा टेनिस आयकन लिएंडर पेस (Leander Paes) याला डेट करत असल्याच्या बी टाऊनमध्ये चर्चा सुरू आहेत.

https://www.instagram.com/p/Bw1zBWrg-IF/

एका इंग्रजी वेबसाईटनं सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं की, काजल अग्रवाल आणि लिएंडर पेस एकमेकांना चांगलं ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत. जर मीडियानं त्यांच्या नात्यावर जास्त प्रकाश टाकला नाही तर गोष्टी पुढे जाऊ शकतात. त्यांनाही पर्सनल स्पेसची आवशकता आहे.” त्यांच्या नात्याबद्दल अद्याप कंफर्म आणि क्लियर माहिती समोर आलेली नाही.

2019 मध्ये एका चॅट शोमध्ये बोलताना काजलनं आपल्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दल सांगितलं होतं. ती म्हणाली होती की लवकरच ती लग्नसााठी प्लॅन करत आहे. काजलला तिच्या रिलेशनशिप स्टेटस बद्दल विचारल्यानंतर मात्र तिनं काहीही सांगण्यास नकार दिला होता.

https://www.instagram.com/p/Bw1yu9wAMRo/

काजलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती इंडियन 2 या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती सुपरस्टार कमल हासनसोबत दिसणार आहे. एस शंकर हा सिनेमा डायरेक्ट करत आहेत. तिच्याकडे साऊथचे दोन सिनेमे आहेत. याशिवाय काजल मुंबई सागा या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/B3iz3p2JVAv/

https://www.instagram.com/p/Bw1x0n_h9fk/

https://www.instagram.com/p/B3H0KsIJc7Y/

https://www.instagram.com/p/B2Glkczp6hJ/

https://www.instagram.com/p/B2DuFL6piKx/

https://www.instagram.com/p/Bw1ycuVAvZm/

https://www.instagram.com/p/Bw1x1MWhXO2/