नवीन फोटो समोर आल्यानंतर पुन्हा एकदा सुहाना ‘गोत्यात’, लोक म्हणाले – ‘विग वाला SRK’ (फोटो)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील ‘बादशाह’ शाहरुख खानची मुलगी सुहाना खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतेच सुहाना खानने न्यूयॉर्क विद्यापीठात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. दुसरीकडे सुहाना खानच्या बॉलिवूड डेब्यूची सतत चर्चा होत आहे पण पुन्हा एकदा सुहाना खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

My cute babe ❤ #Suhanakhan

A post shared by suhana khan ( READ BIO PLS👇) (@suhanakha2) on

View this post on Instagram

🔥🔥 #Suhanakhan

A post shared by suhana khan ( READ BIO PLS👇) (@suhanakha2) on

अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकली नाही, परंतु ती बर्‍याचदा कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत राहते, ज्याचे संपूर्ण श्रेय तिच्या व्हायरल फोटो आणि व्हिडिओंना जाते. आता सुहानाचे हे नवीन फोटो तिच्या ट्रोलिंगचे कारण बनले आहे.

View this post on Instagram

I yellow you 💛 #Suhanakhan

A post shared by suhana khan ( READ BIO PLS👇) (@suhanakha2) on

View this post on Instagram

Bebe ❤ #Suhanakhan

A post shared by suhana khan ( READ BIO PLS👇) (@suhanakha2) on

सुहानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ती निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे, परंतु काही लोकांनी तिच्या वडिलांप्रमाणे दिसत असल्याचे सांगितले आहे. ट्रोलर्सचे म्हणणे आहे की, सुहाना शाहरुख खानसारखी हुबेहुब दिसत आहे.

View this post on Instagram

Teamo ❤ #Suhanakhan

A post shared by suhana khan ( READ BIO PLS👇) (@suhanakha2) on

या फोटोत सुहाना हसत हसत डान्स स्टेप करताना दिसत आहे. ज्यावर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले, “विगसोबत शाहरुख ” दुसर्‍या युजरने लिहिले, “पूर्ण माणसासारखी दिसत नाही.” एकाने लिहिले, “हॉरर..लेडी एसआरके”. कोणीतरी लिहिले, “ती अगदी तिच्या वडिलांप्रमाणे दिसते.”

View this post on Instagram

🌞🏊

A post shared by suhana khan ( READ BIO PLS👇) (@suhanakha2) on

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like