‘नो पँट लुक’मध्ये ईशा गुप्तानं केला अनोखा योगा ! सोशलवर प्रचंड व्हायरल झाला फोटो

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  ईशा गुप्ता बॉलिवूडमधील बोल्ड अ‍ॅक्ट्रेसपैकी एक मानली जाते. ईशा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहते. ती नेहमीच आपले फोटो सोशलवर शेअर करत असते. अलीकडेच तिनं तिच्या इंस्टावरून सर्व फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले होते. यानंतर आता तिनं एकच अतिशय बोल्ड फोटो शेअर केला होता ज्यामुळं ती चर्चेत आली होती. सध्या ईशाचा एक योगा करतानाचा फोटो सोशलवर राडा घालताना दिसत आहे.

ईशानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ईशा प्रचंड हॉट आणि सुंदर दिसत आहे. ईशाच्या या फोटोनं सोशलवर राडा घातला आहे. ईशाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं व्हाईट टीशर्ट घातला आहे. आपला पाय उचलून तिनं अनोख्या पद्धतीनं योगाची एक पोज दिली आहे. यावेळी नो पँट लुकमध्ये असणारी ईशा आणखीच हॉट दिसून आली. तिच्या या अनोख्या योगाची सोशलवर चर्चा असून हा फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहे.

ईशाविषयी थोडक्यात…
ईशा गुप्ताला सोशलवर फोटो शेअर करायला खूप आवडतं. ईशा गुप्ता ही एक भारतीय सिने अभिनेत्री आहे. ईशा 2007 ची मिस इंडिया इंटरनॅशनलची विजेता आहे. यानंतरच ईशाने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. जन्नत 2 या सिनेमातून तिने डेब्यू केला होता. ईशाचे इंस्टावर 5.1 मिलियन फॉलोवर्स आहेत.

ईशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर ईशानं 2012 साली जन्नत 2 या सिनेमातून डेब्यू केला होता. याशिवाय तिनं राज 3, बेबी, मैं रहूं या ना रहूं, रुस्तम, कमांडो 2, बादशाहो, पलटन, टोटल धमाल हमशकल्स, वन डे जस्टिस डेलिवर्ड, गोरी तेरा प्यार में यांसारख्या अनेक सिनेमात काम केलं आहे. वन डे सिनेमात ती शेवटची दिसली होती.

View this post on Instagram

🦋

A post shared by Esha Gupta (@egupta) on

View this post on Instagram

🐠 #gq

A post shared by Esha Gupta (@egupta) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like