Ishan Kishan Girlfriend | ईशान किशनची प्रेमात पडली विकेट, ‘या’ मॉडेलला करतोय डेट

पोलीसनामा ऑनलाईन टीम – भारताचा युवा खेळाडू (Indian Cricketer) आणि विकेटकिपर ईशान किशन (Ishan Kishan Girlfriend) आपल्या खेळीमुळं चांगलाच प्रसिद्धीच्या झोतात आहे. ईशान सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. तर अलीकडेच त्याचा अफेअर (Ishan Kishan Girlfriend) बद्दलच्या चर्चांना उधान आलं आहे. तो (Ishan Kishan) एका मॉडेलला डेट करत असल्याचं समोर आलं आहे.

आदिती हुंडिया (Aditi Hundia) ही ईशानची गर्लफ्रेंड (Ishan Kishan Girlfriend) आहे. आदिती एक मॉडेल असून सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच सोशल मीडियावर आपले बोल्ड (Aditi Hundia Bold Look) फोटो शेअर करत असते. सुंदरतेच्या बाबतीत आदिती अनेक अभिनेत्र्यांना फिकं पाडते. नुकतंच झालेल्या मिस सुपरनॅशनल कॉन्टेस्टला तिनं (Model Aditi Hundia) भारताला रिप्रेझंट केलं होत. तसेच सोशल मीडियावर तिच्या फोटो (Aditi Hundia Sexy Photos) आणि व्हिडिओला (Aditi Hundia Videos) नेटकरी लाईक्स करून भरपूर प्रतिसाद देतात. 2016 मध्ये आदिती एलिट मिस राजस्थानची रनरअप होती.

दरम्यान, यंदाच्या पार पडलेल्या आयपीएलच्या (IPL) लिलावात इशान किशनला सर्वाधिक बोली लागली. मुंबई इंडिअन्सने (Mumbai Indians) त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी तब्बल 15.25 कोटींची बोली लावली. आत्ता चालू असलेल्य श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात किशनने (Indian Batsman) जोरदार फटकेबाजी केली. इशानने श्रीलंकन गोलंदजांची पिसे काढलीत. इशानने 89 धावांची तुफानी खेळी केली होती.

 

 

Web Title :- Ishan Kishan Girlfriend | ishan kishan girlfriend aditi hundia social media beautiful hot photos mumbai indians ipl 2022

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | सराईत तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

Bad Smell In Urine | तुमच्या लघवीला सुद्धा दुर्गंधी येते का? ‘या’ आजारांचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Salman Khan | सलमान खाननं केला धक्कादायक खुलासा ! म्हणाला – ‘मला आत्महत्या करावी वाटत होती’

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 130 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

Protein Rich Food | रात्रभर भिजवून सकाळी रिकाम्यापोटी खा ‘या’ 2 गोष्टी, मिळेल संपूर्ण प्रोटीन; दुप्पट होईल शरीराची ताकद