ISRO Recruitment 2021 | इस्त्रोमध्ये विविध पदासांठी भरती, ‘या’ उमेदवारांसाठी मोठी संधी

बंगलोर : वृत्तसंस्था – इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) मध्ये लवकरच विविध पदांसाठी भरती (ISRO Recruitment 2021) केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ISRO अंतर्गत पदवीधर अ‍ॅप्रेंटिस आणि तंत्रज्ञ (Diploma) अ‍ॅप्रेंटिस या पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 43 जागांची घोषणा करण्यात आली असून मुलाखतीची तारीख 22 जुलै 2021 आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

या पदांसाठी भरती
पदवीधर अ‍ॅप्रेंटिस (Graduate Apprentice)
तंत्रज्ञ अ‍ॅप्रेंटिस (Technician Apprentice)
एकूण जागा – 43

शैक्षणिक पात्रता
पदवीधर अ‍ॅप्रेंटिस – मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीमधून 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिग्री (Engineering degree)

तंत्रज्ञ अ‍ॅप्रेंटिस – मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीमधून 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Diploma in Engineering)

Modi Cabinet Expansion | दोन दिवसांत होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार? महाराष्ट्रातून नारायण राणेंसह ‘या’ नावांची चर्चा

वेतन
पदवीधर अ‍ॅप्रेंटिस – 9,000 रुपये
तंत्रज्ञ अ‍ॅप्रेंटिस – 8,000 रुपये

मुलाखतीची तारीख – 22 जुलै 2021

नोटीफिकेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.isro.gov.in/sites/default/files/apprenticeship_notification_2021-22.pdf

ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

http://portal.mhrdnats.gov.in/ 

Web Titel : isro recruitment 2021 openings for apprentice posts

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai High Court | बलात्कारामुळे गर्भवती राहिलेल्या तरुणीला दिलासा ! HC ची गर्भपातास परवानगी, विधी सेवा प्राधिकरणाने केली प्रक्रीया पुर्ण

BJP MLA Atul Bhatkhalkar । ‘तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबरानं लिहिलं जाईल’