ISRO Recruitment 2021 | भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरीची मोठी संधी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ISRO Recruitment 2021 । एक देशातील मोठी संस्था असणारी म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांना काम करण्याची मोठी संधी आहे. इस्रोने (ISRO) भरती प्रक्रिया सुरु केली आहे. यामुळे आलेली संधी उमेदवारांनी सोडू नका कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 22 जुलै आहे. याबाबत अधिसूचना जारी (ISRO Recruitment 2021) करण्यात आलं आहे. ही भरती अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया केली आहे. तर 43 रिक्त जागांवर उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे आजच या पदासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

पदे आणि जागा : (अप्रेंटिस)

> सिव्हिल इंजिनिअरिंग – 3

> मेकॅनिकल इंजिनिअरिंग – 1

> कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग – 1

> इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग – 1

> इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग – 3

> इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग – 2

> फायर टेक्नोलॉजी – 2

डिप्लोमा अप्रेंटिसची रिक्त पदे :

> सिव्हिल इंजिनिअरिंग – 3

> मेकॅनिकल इंजिनिअरिंग – 2

> कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग – 2

> इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग – 3

 

शैक्षणिक पात्रता :

– अप्रेंटिसच्या पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित ट्रेडमधील इंजिनिअरिंगची पदवी (Degree) असणे आवश्यक.

– डिप्लोमा अप्रेंटिसच्या पदांसाठी संबंधित ट्रेडचा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा डिप्लोमा (Diploma) आवश्यक.

निवड प्रक्रिया :
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय, शैक्षणिक पात्रतेच्या आधारे पॅनेलने तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार त्यांची निवड केली जाईल. याबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांना जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमधून अधिक माहिती मिळवता येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2021

अधिकृत वेबसाइट : isro.gov.in

Web Title :- ISRO Recruitment 2021 | sarkari naukri 2021 in isro today 22nd july 2021 is last date to apply check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी

Beed Suicide | कोल्हापूर येथून बीड जिल्हयात आलेल्या प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रचंड खळबळ

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा करणार होता ‘या’ अभिनेत्रींचे Live स्ट्रीमिंग; WhatsApp Chat मधून धक्कादायक खुलासे