एकेकाळी ‘भामटा’ समजत होते लोक, आता ‘तो’ बनला 2.7 लाख कोटींचा मालक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अलीबाबा ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांचा आज 55 वा वाढदिवस आहे. 10 सप्टेंबर 1964 रोजी चीनमध्ये त्यांचा जन्म झाला होता. मात्र आज त्यांच्या जन्मदिवसाबरोबरच हा दिवस त्यांच्यासाठी फार महत्वाचा असून आज ते आपल्या कंपनीतून निवृत्ती देखील घेणार आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर ते कंपनीचा कारभार डेनियल झांग यांच्याकडे देणार आहेत. त्यामुळे आता त्यांच्या निवृत्तीनंतर अलीबाबा कशाप्रकारे काम करेल याची सर्वांना चिंता आहे. आम्ही आज तुम्हाला जॅक मा यांच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.

जर तुमच्या मनात काही करून दाखवण्याची जिद्द असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. याचेच जिवंत उदाहरण आहेत जॅक मा. त्यांनी खूप गरिबीतून सुरवात करत आपला काही लाख कोटींचा व्यवसाय उभा केला. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल…

अगर मन में कुछ करने की चाह हो और हौसले बुलंद हो तो दुनिया की कोई मुश्किल आपको नहीं रोक सकती है. ऐसी ही एक सेक्सेस स्टोरी बड़ी ई-कॉमर्स अलीबाबा के फाउंडर जैक मा की है. टीचर्स डे के मौके पर हम आपको बताने जा रहे है कि कैसे एक गरीब टीचर आज 2.43 लाख करोड़ रुपए का मालिक बन गया...

1) शिक्षकाची नोकरी सोडून कंपनीची स्थापना –

बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्स यांच्याप्रमाणे जॅक मा यांच्याकडे कोणतीही वैज्ञानिक पार्श्वभूमी नव्हती. लहानपणी देखील त्यांनी कधी कॉम्प्युटर वापरला नव्हता. 1980 च्या दरम्यान ते एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत होते. त्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी नोकरी सोडून एका कंपनीची स्थापना केली.

2) ठग समजत लोकं –

त्यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितले कि, 1999 मध्ये जेव्हा मी अलीबाबा कंपनीचे काम सुरु केले त्यावेळी लोकं मला चुकीच्या नजरेने पाहत असत. तीन वर्ष त्यांना नागरिक ठगच समजत होते. मात्र त्यानंतर लोकांना त्यांच्यावर विश्वास बसला.

टीचर की नौकरी छोड़ शुरू की थी कंपनी: बिल गेट्स या स्टीव जॉब्स की तरह जैक मा के पास कंप्यूटर साइंस की भी कोई पृष्ठभूमि नहीं रही.बचपन में कभी उन्होंने कंप्यूटर इस्तेमाल नहीं किया.गणित के पेपर में एक बार उन्हें 120 में से केवल एक अंक मिला, ऐसे में उनकी कामयाबी की कहानी और भी हैरान करती है.1980 में वह अपने शहर में एक स्कूल टीचर की नौकरी करने लगे. तीन साल बाद उन्होंने इस नौकरी को छोड़ अनुवाद करने वाली एक कंपनी खोली.

3) मिस्टर इंटरनेट नावाने प्रसिद्ध –

1994 मध्ये आपल्या कामानिमित्त अमेरिकेला गेले असताना तेथे इंटरनेट पाहून ते हैराण झाले. त्यावेळी नागरिक एका जागी बसून कशाप्रकारे सर्वांशी जोडले जाऊ शकतात याचे त्यांना कौतुक वाटले. त्यानंतर त्यांना चीनमध्ये मिस्टर इंटरनेट नावाने ओळखले जाऊ लागले.

4) 1999 मध्ये केली अलिबाबाची स्थापना –

21 फेब्रुवारी रोजी त्यांनी अलीबाबा या कंपनीची स्थापना केली. यासाठी त्यांनी आपल्या 17 मित्रांची मदत घेतली होती. सुरुवातीला फार काही न केलेल्या या कंपनीने नंतर मोठ्या प्रमाणात प्रगती करण्यास सुरुवात केली.

मिस्टर इंटरनेट के नाम से थे मशहूर: 1994 में जब वह अपने बिजनेस के सिलसिले में अमेरिका गए हुए थे, तो वहां इंटरनेट देखकर हैरान रह गए. उन्हें यह बात करामाती लगी कि कैसे घर बैठे लोग अपने दोस्तों और रिश्तेदारों से इंटरनेट के जरिए जुड़ सकते हैं. इसकी कामयाबी से मा चीन में 'मिस्टर इंटरनेट' के नाम से मशहूर हो गए.

5) 30 वेळा झाले मुलाखतीत नापास –

ज्यावेळी त्यांच्या शहरात KFC ने आपली शाखा खोलली होती, त्यावेळी जॅक मा तेथे मुलाखतीसाठी गेले होते. मात्र त्यांना रिजेक्ट करण्यात आले. त्यानंतर देखील त्यांना जवळपास 30 ठिकाणी रिजेक्ट करण्यात आले.

6) सहा मिनिटांत मिळाले कर्ज –

सुरुवातीला आपल्या कंपनीसाठी कर्ज मिळवण्यात अडचणी आलेल्या जॅक मा यांनी अतिशय साधे कपडे घालून आणि आपल्या प्रतिभेने गुंतवणूकदारांना प्रभावित करून 2 कोटी अमेरिकन डॉलरचे कर्ज मिळवले होते.

आरोग्यविषयक वृत्त –