बिकीनी घालून समुद्रात उतरली ‘हॉट’ अ‍ॅक्ट्रेस जॅकलीन फर्नांडिस !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस जॅकलीन फर्नांडिसचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी खूप व्हायरल झाला होता. यात जॅकलीन पहिल्यांदाच टॅटू काढताना दिसली होती. जॅकलीनने आपल्या पोटावर टॅटू काढला होता. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर पुन्हा एकदा आपल्या फोटोमुळे जॅकलीन चर्चेचा हिस्सा बनली आहे. जॅकलीनचा ब्लॅक बिकीनीतील एक फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

New vlog coming soon 💋 stay tuned!!

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

फोटोत दिसत आहे की, जॅकलीन समुद्रातील एक बोटीत बसली आहे. तिच्या हातात मोठी हॅट आहे. मोहक अशी पोज देणारी जॅकलीन ब्लॅक बिकीनीत खूपच हॉट अँड सेक्सी दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर जॅकलीनची जोरदार चर्चा सुरू आहे. जॅकलीन सोशल मीडियावर चर्चेत येणं यात नवीन असं काहीच नाही. नेहमीच तिचा एखादा हॉट फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतच असतो.

जॅकलीनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर अलादीन या सिनीमातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. भाईजान सलमान खान सोबत केलेल्या किक या सिनेमाने तिला खूपच लोकप्रियता मिळाली. 1 नोव्हेंबर रोजी तिचा ड्राईव्ह हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात ती अभिनेता सुशांत सिंह राजपूत सोबत पहिल्यांदाच काम करताना दिसली. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर लाईव्ह झाला आहे.

View this post on Instagram

Selenophile 🌙

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

View this post on Instagram

🌟

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

View this post on Instagram

Vitamin Sea 🧜🏻‍♀️

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

 

You might also like