‘भाईजान’ सलमानच्या वशिल्यानं जॅकलीन फर्नांडिसची मानुषी छिल्‍लरला ‘धोबीपछाड’, मिळवला ‘हा’ सिनेमा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मिस वर्ल्ड २०१७ मानुषी छिल्लर सलमान खानचा चित्रपट किक २ पासून बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार अशी बातमी आली होती. परंतु आता अशी बातमी समोर आली आहे की, मानुषी छिल्लरच्या हातातून हा चित्रपट जाणार आहे. असे सांगितले जात आहे की, किक २ मध्ये सलमान खानची लीड हिरोईन जॅकलिन फर्नांडिसला निवडले आहे. किक २ मध्ये जैकलीनला रोल भेटायचे कारण काही कमी रंजक नाही. एका वृत्तपत्राच्या सूत्रांनुसार ”जॅकलिन कोणत्याही परिस्थितीत किक २ मध्ये काम करू इच्छिते. त्यामुळे जॅकलिनने सलमान खानच्या माध्यमातून साजिद नाडियाडवाला कडे शिफारस केली. त्यानंतर जॅकलिनचे नाव कन्फर्म झाले. याप्रकारे जॅकलिनने मानुषीच्या हातातून हा चित्रपट घेतला.

साजिद नाडियाडवाला किक २ मध्ये ब्यूटी क्वीन मानुषी छिल्लरला कास्ट करू इच्छित होता. त्यानंतर २०१४ मधील चित्रपट किक मध्ये सलमान खान सोबत जॅकलिन फर्नांडिस लीड रोल मध्ये होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे गेले तर जॅकलिन रेस ३ मध्ये सलमान सोबत रोमान्स करतांना दिसून आली होती. बॉलीवूड मध्ये जॅकलिनला सलमान खानच्या जवळ आहे असे मानले जाते. सलमान खानमुळे जॅकलिनला अनेक चित्रपटांमध्ये काम मिळाले आहे.

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

Loading...
You might also like