अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची बहिण त्याबाबतीत तिच्या पेक्षाही एकदम ‘फिट’,फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस तिच्या फिटनेस आणि हॉट लुकमुळे नेहमीच सोशलवर मीडियावर चर्चेत असते. आपल्या दमदार अभिनयाने क्युट लुकमुळे तिने अनेकांचे हृदय जिंकले आहे. जॅकलीन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडीओज ती नेहमीच चाहत्यांसाठी शेअर करत असते. सध्या जॅकलीनचे काही फोटो समोर आले असून सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे जॅकलीन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जॅकलीन सध्या सुट्ट्या एन्जॉय करत असून यातीलच तिचे काही फोटो तिने सोशलवर शेअर केले आहेत.

image.png

जॅकलीनच्या सध्या व्हायरल होणाऱ्या या फोटोंची खास बात अशी की, जॅकलीन या फोटोंमध्ये तिच्या लहान बहिणीसोबत दिसत आहे. एका फोटोत तर दोघींनी स्विमसूट घातला आहे. दोघीही खूप सुंदर दिसत आहे. जॅकलीनच्या बहिणीचीही फिगर कमाल आहे. तीदेखील दिसायला कमी नाही.

image.png

जॅकलीनचे फोटो पाहिले तर लक्षात येईल की, जॅकलीनने आणि तिच्या बहिणीने बार्बी स्विमसूट घातला आहे. दोघीही स्विमसूटमध्ये हॉट तर दिसतच आहेत परंतु तितक्याच क्युटही दिसत आहे. जॅकने स्वत: तिच्या इस्टाग्रामवरून हे फोटो शेअर केले आहे. जॅकलीनचे बहिणीसोबतचे स्विमसूटमधील हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. एका दिवसातच जॅकच्या या फोटोंना तब्बल 8 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

दोघींनीही गुलाबी रंगाचा स्विमसूट घातला आहे ज्यावर बार्बी लिहिलं आहे. फोटोत दोघीही मस्ती करताना दिसत आहेत. इतर दुसऱ्या फोटोंमध्ये त्यांनी वेगवेगळे आऊटफिट केल्याचे दिसत आहे.

image.png

फोटोंच्या कॅप्शनमध्ये जॅकलीन म्हणते की, “Happy bday to my sissy poo Geri!! To always being nature babies, working on our bikini bodies but also never giving up on our coffee and croissants in the morning, wearing sunscreen (always!) and dancing like funny man in his thong! I love you.”

image.png
image.png

हळदीचे ‘हे’ दोन फेसपॅक वापरून तुम्ही दिसाल तजेलदार

तांब्याची बॉटल खरेदी करताना घ्या ही काळजी

हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘गुगल मॅप्स’ आणणार नवीन ‘अ‍ॅप’

You might also like