Jacqueline Fernandez | जॅकलिन फर्नांडिसचा खासगी फोटो लीक, जॅकलिन हात जोडून म्हणाली-‘मी कठीण काळातून जात आहे…’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दोनशे कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात (Fraud Case) तुरुंगात असलेला सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अफेअरची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. शनिवारी सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सुकेश चंद्रशेखर किस करताना दिसत आहे. फोटोमध्ये जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) गळ्यावर लव्ह बाईट (Love bite) दिसला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर जॅकलिनने सोशल मीडियावर एक स्टेस्टेमंट जारी (Released Statement) केले आहे.
जॅकलीनने (Jacqueline Fernandez) तिच्या अधिकृत इस्टाग्राम अकाउंटवर लिहले की, या देशातील जनतेने मला नेहमीच प्रेम आणि आदर दिला आहे. यामध्ये माझ्या मीडियामधील मित्रांचा समावेश आहे ज्यांच्याकडून मी खूप काही शिकले आहे. मी सध्या कठीण काळातून जात आहे पण मला आशा आहे की माझे मित्र आणि चाहते माझ्यासोबत असतील. मी माझ्या सर्व मीडियामधील मित्रांना विनंती करु इच्छितो की, अशा प्रकारे माझे कोणतेही फोटो व्हायरल (Photo Viral) करु नका, कारण त्याचा परिणाम माझ्या आयुष्यावर होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत हे करणार नाही. मला आशा आहे की तुम्ही हे करणार नाही. माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि मलाही तो मिळेल अशी आशा आहे. धन्यवाद.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत सुकेश जॅकलिनला किस करताना दिसत आहे. एवढच नाही तर जॅकलिनच्या मानेवर लव्ह बाईटही दिसत आहे. जॅकलिनने प्रिंटेड टॉप घातला आहे. तेच सुकेश हुडीमध्ये दिसत आहे. यापूर्वीही सुकेश आणि जॅकलिनचे प्रायव्हेट फोटो समोर आले होते.
Web Title :- Pune Crime | murder of youth in bharti vidyapeeth police station area
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Omicron Positive | ओमिक्रॉन पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर होऊ नका अस्वस्थ, आवश्य करा ‘हे’ 4 उपाय; जाणून घ्या
- 7th Pay Commission | ‘या’ कर्मचार्यांचा वाढणार पगार, जाणून घ्या – किती रूपयांची होईल वाढ
- Pimpri Corona Updates| चिंताजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1500 पेक्षा अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी