Jacqueline Fernandez Summer Look | जॅकलिन फर्नांडिसच्या समर लूकनं सोशल मीडियावर केला कहर, व्हायरल फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला चांगलाच पारा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Jacqueline Fernandez | मोठ्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez Summer Look) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती आपले हॉट (Jacqueline Fernandez Hot Photo) आणि बोल्ड फोटो (Jacqueline Fernandez Bold Photo) शेअर करून चाहत्यांना आकर्षूण घेत असते. तसेच तिच्या फॅशन सेन्सवर अनेक नेटकरी फिदा आहेत. नुकतंच सोशल मीडियावर तिच्या काही फोटोनं चांगलाच धुमाकूळ घातला आहे (Jacqueline Fernandez Summer Look).

जॅकलिन फर्नांडिसनं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिनं लाल आणि काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. फोटोमध्ये (Jacqueline Fernandez Viral Photo) आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं डार्क मेकअप केला आहे. तसेच आपल्या फोटोला (Jacqueline Fernandez Gorgeous Photo) आकर्षक बनवण्यासाठी तिनं एकापेक्षा एक अशा जबरदस्त पोजेस (Jacqueline Fernandez Killer Poses) दिल्या आहेत.

शेअर केलेल्या फोटोमध्ये आपल्या लूकला (Jacqueline Fernandez Sizzling Poses) पूर्ण करण्यासाठी तिनं केस मोकळे सोडले असून, कानात सोनेरी रंगाचे सुंदर असे कानातले परिधान केले आहेत. जॅकलिनने डोळ्यात ब्राऊन रंगाच्या लेन्स घालून, आपल्या लूकला चार चॉन्द लावले आहेत. नेटकऱ्यांना तिची फोटोतील स्टाईल (Jacqueline Fernandez Viral Style) आणि अंदाज चांगलाच आवडला आहे.

दरम्यान, जॅकलिनच्या या फोटोवर (Jacqueline Fernandez Summer Look) अनेक नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी या फोटोवर लाईक्स करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच चाहत्यांनी कमेंट्समधून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

Web Title :- Jacqueline Fernandez Summer Look | jacqueline fernandez gets her summer vibe in a red and black midi dress

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा