जॅकलीन फर्नांडिसनं शेअर बेडरूममधील एकदम ‘बोल्ड’ फोटो, सोशलवर व्हायरल !

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस जॅकलीन फर्नांडिस अनेकदा आपले बिकीनी फोटो शेअर करताना दिसत असते. आपल्या बिकीनी फोटोंमुळे ती खूपदा चर्चेचा हिस्सा बनली आहे. पुन्हा एकदा जॅकलीननं तिच्या बेडरूममधून काही फोटो शेअर केले आहेत जे सोशलवर चर्चेत आहेत. जॅकलीननं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात जॅकलीन खूप हॉट दिसत आहे. फोटोत ती बेडरूममध्ये बोल्ड पोज देत आहे. सध्या तिच्या या फोटोंची खूप चर्चा सुरू आहे. चाहत्यांनाही तिचा हा हॉट लुक आवडला आहे.

जॅकलीनच्या अनेक चाहत्यांनी तिच्या बेडरूममधील फोटोंवर भरपूर कमेंट केल्या आहेत. सध्या तिचे हे फोटो सोशलवर ट्रेंड करत आहेत. अनेकांनी तिच्या लुकचं कौतुक केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच जॅकलीन आपल्या ब्लॅक बिकीनीतील फोटोमुळे चर्चेत आली होती. फोटोत दिसत होतं की, जॅकलीन समुद्रातील एका बोटीत बसली आहे. तिच्या हातात मोठी हॅट आहे. मोहक अशी पोज देणारी जॅकलीन ब्लॅक बिकीनीत खूपच हॉट अँड सेक्सी दिसत होती. सोशल मीडियावर जॅकलीनची जोरदार चर्चा झाली.

जॅकलीन सोशल मीडियावर चर्चेत येणं यात नवीन असं काहीच नाही. नेहमीच तिचा एखादा हॉट फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतच असतो.

जॅकलीनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती जॉन अब्राहमच्या अटॅक या सिनेमात दिसणार आहे. याआधी ती मिसेज सिलियर किलर या वेब सीरीजमध्ये दिसली आहे. 2006 साली तिनं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं.